शेतावरच्या तारेत फसला बिबट्याचा पाय, पुढे जे घडलं ते पाहून येईल अंगावर काटा, VIDEO

Last Updated : नाशिक
प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ, नाशिक: नाशिकच्या त्र्यंबक येथील तळवडे शिवारातील एका शेतात बिबट्या फसला आहे. बिबट्याचे पाय शेतातील तारामध्ये अडकल्याने बिबट्या फसला. बिबट्याचा थरारक रेस्क्यू ऑपरेशन राबवून बिबट्याचा करण्यात आला सुटका. वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी राबवलं रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू ऑपरेशन दरम्यानचा VIDEO आला समोर.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
शेतावरच्या तारेत फसला बिबट्याचा पाय, पुढे जे घडलं ते पाहून येईल अंगावर काटा, VIDEO
advertisement
advertisement
advertisement