राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाल्या, " कोस्टल रोडचं क्रेडिट कितीही घेतलं तरी यांना मान्य करावच लागेल की कोस्टल रोडचं सगळं श्रेय सिंगल विंडो उद्धवजींना जातं. तेव्हा मीही विरोध केला. पण जेव्हा मला समजलं की सगळं अभ्यास करुन केले आहे. ती लाईफ लाईन आहे."
Last Updated: Jan 08, 2026, 15:00 IST


