पुण्यातील ‘माधव सृष्टी’ची अनोखी संकल्पना; देशी गायींच्या तुपावर आधारित उत्पादने

Last Updated : पुणे
माधव सृष्टी या कंपनीने देशी गायींच्या तूपावर आधारित एक विशेष उत्पादने सादर केली आहेत. या कंपनीचा मुख्य उद्देश म्हणजे देशी गायींच्या सवर्धन आणि प्रजननास प्रोत्साहन देणे तसेच त्याच्या नैतिक आणि शाश्वत वापरातून उच्च गुणवत्ता असलेली उत्पादने निर्माण करणे. पुण्याच्या मोरगावजवळ त्यांचा देशी गाईंचा गोठा आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
पुण्यातील ‘माधव सृष्टी’ची अनोखी संकल्पना; देशी गायींच्या तुपावर आधारित उत्पादने
advertisement
advertisement
advertisement