पुणे: जीवामृत हे एक द्रव सेंद्रिय खत असून ते नैसर्गिक कार्बन आणि बायोमासचा उत्कृष्ट स्त्रोत आहे. ज्यामध्ये पिकांना आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वे असतात. इतर प्रकारच्या खतांच्या तुलनेत जीवामृत अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे आणि ते इतर खतांसोबत वापरले जाऊ शकते. पुण्यातील शेतकरी गुलाब घुले यांनी हे जीवामृत ढवळण्यासाठी स्वस्त आणि मस्त जुगाड शोधला आहे. याविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
Last Updated: November 04, 2025, 18:30 IST