सचिन तोडकर, प्रतिनिधी, शिरुर: शिरुर तालुक्यातील पिंपरखेड गावात १४ वर्षीय रोहन बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात नुकताच मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच खेड तालुक्यातील काळेचीवाडी येथे आणखी एक धक्कादायक प्रकार घडला आहे. घराच्या अंगणात झोक्यावर खेळणारा एक चिमुकला बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला असून, हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Last Updated: November 05, 2025, 19:47 IST