पुण्यातील काळेपडळ पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळेवर दाखवलेल्या धाडसामुळे पुण्यात ज्येष्ठ नागरिकाचा जीव वाचला आहे. पोलीस कर्मचारी देवदूतासारखे धावून आल्याने जेष्ठ व्यक्तीचे वाचले प्राण आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून धोका टळला आहे
Last Updated: November 01, 2025, 16:25 IST