Famous Bhel Pune : फरसाण ते मटकी भेळ, पुण्यात एकाच ठिकाणी मिळतात 5 प्रकार, 94 वर्षांपासून जपलीये तिचं चवं, Video

Last Updated : पुणे
पुणे : पुण्याची खाद्यसंस्कृती ही जगभरात प्रसिद्ध आहे. मिसळ, पाणीपुरी, वडापाव, भेळ अशा पारंपरिक पदार्थांनी पुणेकरांच्या चवीला वेगळी ओळख दिली आहे. याच खाद्यसंस्कृतीला गेली 94 वर्षे जपून ठेवणारे एक ठिकाण म्हणजे राजेश भेळ केंद्र. शुक्रवार पेठेतील मंडई परिसरात असलेले हे भेळ केंद्र आजही जुन्या चवीसाठी आणि गुणवत्तेसाठी ओळखले जाते.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/पुणे/
Famous Bhel Pune : फरसाण ते मटकी भेळ, पुण्यात एकाच ठिकाणी मिळतात 5 प्रकार, 94 वर्षांपासून जपलीये तिचं चवं, Video
advertisement
advertisement
advertisement