दोन एकरात केली काकडी,घेवडा आणि मिर्चीची लागवड; खर्च वजा करून उत्पन्न मिळणार सात लाख

Last Updated : सोलापूर
सोलापूर - बळीराजा आता प्रयोगशील झाला असून पारंपारिक पद्धतीने पिकवणे घेता नवीन पद्धतीने पिकं घेत शेती करत असताना दिसत आहे. अशीच शेती उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा गावातील शेतकरी अमोल भोसले यांनी केली आहे. भोसले यांनी दोन एकरात काकडीची लागवड करत त्यामध्ये आंतरपीक घेवडा आणि मिरचीची लागवड केली आहे. लागवडीसाठी जवळपास एक ते दीड लाख रुपये पर्यंत खर्च आला असून खर्च वजा करून सात लाखाचे उत्पन्न मिळणार आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/सोलापूर/
दोन एकरात केली काकडी,घेवडा आणि मिर्चीची लागवड; खर्च वजा करून उत्पन्न मिळणार सात लाख
advertisement
advertisement
advertisement