रोटीसाठी हाटेल मालकाला मारहाण, कोल्हापुरात नेमकं काय घडलं? VIDEO

Viral

कोल्हापुरातल्या शाहूपुरीतील रेल्वे स्टेशन रोडवरील हॉटेल व्यवसायिकाला जबर मारहाण करण्यात आली आहे. जेवणाच्या ताटाला रोटीच पाहिजे या कारणावरून झालेल्या वादामध्ये 11 जणांनी हॉटेलच्या मालकाला मारहाण करत हॉटेलची तोडफोड ही केली. या मारहाणीत हॉटेल मालक महिलेसह तिघेजण जखमी झालेत. याप्रकरणी 11 जणांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यात तीन अल्पवयीन मुलांचा समावेश देखील आहे. दरम्यान मारहाणीची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान आरोपींचा शोध शाहूपुरी पोलीस घेत आहेत.

Last Updated: January 04, 2025, 12:56 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Viral/
रोटीसाठी हाटेल मालकाला मारहाण, कोल्हापुरात नेमकं काय घडलं? VIDEO
advertisement
advertisement
advertisement