वर्धा, : घरात अचानक पाहुणे आले आणि अशावेळी गोडधोडाचं काय करावं असा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यात पुरणपोळी बनविण्यासाठी खूप वेळ लागतो. अशावेळी सांज्याची पोळी म्हणजेच सोजीची पोळी उत्तम पर्याय आहे. सोजीची ही गोड पोळी नेमकी कशी बनवावी? याची रेसिपी वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर यांनी सांगितली आहे.
Last Updated: November 26, 2025, 17:30 IST