हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स

Last Updated :  वर्धा
वर्धा, : हिवाळ्यात अनेकांना केस गळतीसह इतर समस्यांना सामोरे जावे लागते. केस गळणे, केस तुटणे, डॅमेज होणे किंवा डँड्रफ या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. मात्र त्यावर घरगुती सोपे उपाय केल्यास या समस्येतून मुक्ती मिळेल. याबाबतच वर्धा येथील सौंदर्य तज्ज्ञ साक्षी भुते यांनी माहिती दिली असून खोबरेल तेला सोबत काही वस्तू ऍड केल्यास केसांच्या समस्यांवर मात करता येते.चरबी कमी करायला होईल मदत; दररोज सकाळी आवळ्याचे असे करा सेवन
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/ वर्धा/
हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स
advertisement
advertisement
advertisement