डोंगरावर खोदकाम करताना काढली माती, पाण्यात टाकली; अन् हाती लागला मोठा खजिना

Last Updated:

सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ते माती दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी घेत आहेत, पण त्यांनी ती माती पाण्यात टाकली आणि धुतली तेव्हा त्यांना त्यात खजिना सापडला.

फोटो : व्हिडीओ ग्रॅब
फोटो : व्हिडीओ ग्रॅब
नवी दिल्ली : पृथ्वीच्या गर्भात अशा अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्यांची पूर्ण माहिती मानवाला नाही. अनेक वेळा शोध घेत असताना लोकांना या गोष्टी समोर येतात आणि मग त्यांना आश्चर्य वाटतं. नुकतंच काही लोकांनी डोंगरावर खोदकाम केला. तिथली माती काढली. ही माती त्यांनी पाण्यात टाकली आणि त्यांच्या हाती मोठा खजिना लागला. जो पाहून सर्वांचे डोळे चमकले.
खोदकामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. लोकांनी डोंगरावरील माती खणून काढली. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की ते माती दुसऱ्या कोणत्या तरी कामासाठी घेत आहेत, पण त्यांनी ती माती पाण्यात टाकली आणि धुतली तेव्हा त्यांना त्यात खजिना सापडला.
ज्यामध्ये दोन लोक डोंगरावर खोदकाम करत आहेत. खडक जमिनीत घुसले आहेत. ते काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एक व्यक्ती व्हिडिओ बनवत आहे. दोघंही लोक अवजारांच्या सहाय्याने दगडखालची माती काढत आहेत आणि दगड फोडताना दिसत आहेत. ते दगड फोडतात. तो तोडण्यात खूप अडचण आहे, तरी दोघंही कसेतरी तळापर्यंत दगड खणतात. ते दगडखालची माती काढतात. नंतर ते माती प्लॅस्टिकच्या भांड्यात टाकून पाण्याने धुतात. माती काढून टाकल्यानंतर, एक चमकदार गोष्ट पाण्यात राहते, जी सोन्यासारखी दिसते.
advertisement
@fishngold या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा. या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. एका युझरने हा व्हिडीओ बनावट असल्याचं म्हटलं आहे. अनेकदा असे व्हिडिओही बनावट असतात. लोक आधीच खजिना असा कुठेतरी लावतात आणि मग त्याचा व्हिडिओ बनवतात. त्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे असा दावा न्यूज18 हिंदी करत नाही.
advertisement
ओसाड जमिनीत चाललेलं खोदकाम; आतून निघाली लाल रंगाची पेटी
याआधीसुद्धा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. काही लोक ओसाड जमीन खोदत आहेत. ते जमीन खोदण्यात व्यस्त होते. दरम्यान, त्यांना आत धातूच्या पेटीसारखं काहीतरी सापडलं, जे त्याचं नशीब उजळण्यास पुरेसं होतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, की अशी एखादी पेटी आम्हालाही सापडायला पाहिजे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर _archeolog__ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा.
advertisement
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही लोक यंत्राच्या साहाय्याने नापीक जमीन खोदण्यात गुंतले आहेत. दरम्यान, त्यांना आतमध्ये लाल रंगाची पेटी दिसली. त्याकडे पाहिल्यावर असं जाणवतं, की ती एक जुनी तिजोरी आहे, जी कदाचित काही काळापूर्वी जमिनीत गाडली गेली असावी. ते लोक बॉक्स बाहेर काढतात आणि नंतर तो धुवून इलेक्ट्रिक मशीनने कापतात. मग आतून जे बाहेर येतं ते थक्क करणारं आहे. बॉक्समध्ये नोटांचे बंडल, एक जुना फोन आणि एक छोटी सुटकेस देखील सापडली आहे. तीदेखील नोटांनी भरलेली.
view comments
मराठी बातम्या/Viral/
डोंगरावर खोदकाम करताना काढली माती, पाण्यात टाकली; अन् हाती लागला मोठा खजिना
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement