TRENDING:
advertisement
advertisement

ऑरेंज कॅप

ऑरेंज कॅप [+]
POSPLAYERTEAMMATCHESRUNS
1

Ryan Rickelton

MI181
2

Ishan Kishan

SRH180
3

Rohit Sharma

MI178
4

Virat Kohli

RCB169

पर्पल कॅप

पर्पल कॅप [+]
POSPLAYERTEAMMATCHESWICKETS
1

Jacob Duffy

RCB13
2

Shardul Thakur

MI13
3

Romario Shepherd

RCB13
4

David Payne

SRH12

आयपीएल 2026 स्टॅट्स

  • 899RUNS OFF THE BAT

  • 324RUNS IN ALL
    PP OVERS

  • 614RUNS IN
    BOUNDARIES

  • 0HUNDREDS

  • 25WICKETS

  • 7FIFTIES

  • 3DUCK
    DISMISSALS

  • 22CATCHES
    TAKEN

  • 2FREE HITS

  • 77FOURS

  • 51SIXES

  • 1RUNS OFF
    FREE HITS

  • 0MAIDEN OVER

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) चा 19 वा हंगाम 2026 मध्ये खेळवला जाणार आहे. 2008 साली आयपीएलला सुरूवात झाली होती. आयपीएल (IPL) ही जगातील सर्वात मोठी आणि श्रीमंत टी20 लीग आहे. वर्षभर क्रिकेटप्रेमी आयपीएलची आतुरतेनं वाट पाहत असतात. आयपीएल 2026 मध्ये एकूण 10 टीम्स भाग घेत आहेत. आरसीबी हा गतविजेता संघ आहे. आयपीएल 2026 हा स्पर्धेचा 19 वा हंगाम असून सर्व लढती 28 मार्च ते 31 मे दरम्यान होणार आहेत. आयपीएलचं आयोजन भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) द्वारे केलं जातं. ज्यामध्ये जगभरातील क्रिकेट स्टार वेगवेगळ्या फ्रेंचाईजी टीममधून खेळतात. यंदा आयपीएल 2026 मध्ये 10 फ्रेंचाईजी टीम भाग घेतील. आयपीएलच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी फ्रँचाइजी टीममध्ये चेन्नई सुपरकिंग्ज्स आणि मुंबई इंडियन्सचा समावेश होतो. चेन्नई सुपरकिंग्ज्स (CSK)आणि मुंबई इंडियन्स (MI) दोन्ही टीमच्या नावावर प्रत्येकी पाच-पाच आयपीएल ट्रॉफी आहेत. आयपीएल 2026 साठी लिलाव 24 नोव्हेंबर 2025 ला झाले होते. आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडेच असेल. गेल्या म्हणजेच आयपीएल 2025 च्या सिझन आधी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपला नवा कर्णधार म्हणून घोषित केले होते. तर रोहित शर्मा पुन्हा एकदा सीनियर खेळाडू म्हणून खेळताना दिसेल. आयपीएल फॅन्ससाठी अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे, 2026चे आयपीएल हे महेंद्र सिंग धोनीचा शेवटचा हंगाम ठरू शकते.


advertisement
advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल