सोलापूर : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड रेल्वे स्थानक, दौंड कार्ड लाइन, दौंड गुड्स यार्ड आणि दौंड ए कॅबिन दरम्यान कामानिमित्त ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात काही गाड्या रद्द आणि काही गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा ब्लॉक 27 जुलैपासून 1 ऑगस्ट 2024पर्यंत असेल. यादरम्यान सोलापूर - पुणे, पुणे - सोलापूर इंटरसिटी एक्स्प्रेस 3 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
सोलापूर रेल्वे विभागातून रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
17614 नांदेड - पनवेल एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
17613 पनवेल - नांदेड एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
12025 पुणे - सिकंदराबाद एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024, 31.07.2024 आणि 01.08.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
12026 सिकंदराबाद - पुणे एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
12169 पुणे - सोलापूर एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
12170 सोलापूर - पुणे एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11417 पुणे - सोलापूर एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11418 सोलापूर - पुणे एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
01461 सोलापूर - दौंड डेमू दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
01462 दौंड - सोलापूर डेमू दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
01487 पुणे - हरंगुळ एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
01488 हरंगुळ - पुणे एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 01.08.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11422 सोलापूर - पुणे डेमू दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11421 पुणे - सोलापूर डेमू दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
11406 अमरावती - पुणे एक्स्प्रेस 29.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
12220 सिकंदराबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 30.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
12219 लोकमान्य टिळक टर्मिनस - सिकंदराबाद एक्स्प्रेस 31.07.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
11025 पुणे - अमरावती एक्स्प्रेस 01.08.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
11026 अमरावती - पुणे एक्स्प्रेस 01.08.2024 रोजी रद्द करण्यात आली आहे.
सोलापूर रेल्वे विभागातील या गाड्यांच्या मार्गात बदल :
18520 लोकमान्य टिळक टर्मिनस - विशाखापट्टणम एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 - 01.08.2024 पर्यंत पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे परिवर्तित.
11301 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - बंगळुरू एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 - 01.08.2024 पर्यंत पुणे - मिरज - कुर्डुवाडी मार्गे परिवर्तित.
11302 बंगळुरू - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 28.07.2024 - 31.07.2024 पर्यंत कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
16352 नागरकोयल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 28.07.2024 रोजी गुंतकल - बल्लारी - हुबळी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
16351 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोयल एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 रोजी पुणे - मिरज - हुबळी - बल्लारी - गुंतकल मार्गे परिवर्तित.
20919 चेन्नई - एकता नगर एक्स्प्रेस 28.07.2024 रोजी गुंतकल - बल्लारी - हुबळी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
16382 कन्याकुमारी - पुणे एक्स्प्रेस दिनांक 28.07.2024 - 30.07.2024 पर्यंत कुर्डुवाडी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
20658 हजरत निजामुद्दीन - हुबळी गाडी दिनांक 28.07.2024 रोजी मनमाड - इगतपुरी - कल्याण - पनवेल - कर्जत - पुणे - मिरज - हुबळी मार्गे परिवर्तित.
17334 वाराणसी - हुबळी गाडी दिनांक 28.07.2024 रोजी मनमाड - इगतपुरी - कल्याण - पनवेल - कर्जत - पुणे - मिरज - हुबळी मार्गे परिवर्तित.
11140 गदग - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024, 30.07.2024 आणि 01.08.2024 रोजी गदग - हुबळी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - गदग एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024, 30.07.2024 आणि 31.07.2024 रोजी पुणे - मिरज - हुबळी - गदग मार्गे परिवर्तित.
11028 पंढरपूर - दादर एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 आणि 30.07.2024 रोजी मिरज - सातारा - पुणे मार्गे परिवर्तित.
11027 दादर - पंढरपूर एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 रोजी पुणे - सातारा - मिरज मार्गे परिवर्तित.
11013 लोकमान्य टिळक टर्मिनस - कोयंबतूर एक्स्प्रेस दिनांक 29 .07.2024, 30.07.2024 आणि 31.07.2024 रोजी गुंतकल - बल्लारी - हुबळी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
11014 कोयंबतूर - लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी दिनांक 29.07.2024, 30.07.2024 आणि 31.07.2024 रोजी पुणे - मिरज - हुबळी - बल्लारी - गुंतकल मार्गे परिवर्तित.
19567 तुटिकोरिन - ओखा गाडी दिनांक 28.07.2024 रोजी गुंतकल - बल्लारी - हुबळी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
14805 यशवंतपूर - बाडमेर गाडी दिनांक 29.07.2024 रोजी गुंतकल - बल्लारी - हुबळी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
16340 नागरकोयल - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस दिनांक 29.07.2024 ते 31.07.2024 रोजी पुणे - मिरज - हुबळी - बल्लारी - गुंतकल मार्गे परिवर्तित.
16339 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - नागरकोयल गाडी दिनांक 31.07.2024 ते 01.08.2024 रोजी गुंतकल - बल्लारी - हुबळी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
22180 चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस गाडी दिनांक 30.07.2024 रोजी गुंतकल - बल्लारी - हुबळी - मिरज - पुणे मार्गे परिवर्तित.
22689 अहमदाबाद - यशवंतपूर गाडी दिनांक 30.07.2024 रोजी सुरत - वसई रोड - पुणे - मिरज - हुबळी मार्गे परिवर्तित.
सोलापूर रेल्वे विभागातून शॉर्ट टर्मिनेटेड झालेल्या गाड्या (शेवटच्या नाही, तर आधीच्या स्थानकावर प्रवास थांबेल.) :
16217 श्री साई नगर शिर्डी - मैसूर एक्स्प्रेस दिनांक 30.07.2024 रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड होईल.
22882 वाराणसी - पुणे एक्स्प्रेस दिनांक 30.07.2024 रोजी सोलापूर रेल्वे स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेटेड होईल.
22601 मैसूर - श्री साई नगर शिर्डी एक्स्प्रेस दिनांक 31.07.2024 रोजी सोलापूर रेल्वे स्थानकावर शॉर्ट टर्मिनेटेड होईल.
सोलापूर रेल्वे विभागातून शॉर्ट ओरिजिनेटेड केलेल्या गाड्या (नेहमीच्या स्थानकातून नाही सुटणार) :
16218 मैसूर - श्री साई नगर शिर्डी एक्स्प्रेस दिनांक 30.07.2024 रोजी श्री साई नगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून रात्री 11.55 वाजता सुटण्याऐवजी दिनांक 31.07.2024 रोजी सकाळी 7.10 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटेल.
22881 वाराणसी - पुणे एक्स्प्रेस दिनांक 30.07.2024 रोजी पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 11.20 वाजता सुटण्याऐवजी दुपारी 14.45 वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून सुटेल.
22602 मैसूर - श्री साई नगर शिर्डी एक्स्प्रेस दिनांक 02.08.2024 रोजी श्री साई नगर शिर्डी रेल्वे स्थानकांवरून सकाळी 08.25 वाजता सुटण्याऐवजी दुपारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून 14.45 वाजता सुटेल.
सोलापूर रेल्वे विभागातून रि-शेड्युल केलेल्या गाड्या (उशिरा सुटणाऱ्या गाड्या) :
12157 पुणे - सोलापूर एक्स्प्रेस दिनांक 01.07.2024 रोजी संध्याकाळी 05.55 वाजता सुटण्याऐवजी 07.05 वाजता (1 तास 10 मिनिटे उशिरा) सुटेल.