TRENDING:

Honda Activa: बायकोसाठी बेस्ट अशी स्कुटर, 102 किमीपर्यंत कुठेही फिरू शकते, किंमतही कमी

Last Updated:
चाांगली रेंज मिळत असल्यामुळे ई- स्कुटरची विक्री वाढली आहे. अशातच होंडाने आपली लोकप्रिय एक्टिवाचं ई व्हर्जन लाँच केलं आहे.
advertisement
1/8
बायकोसाठी बेस्ट अशी स्कुटर, 102 किमीपर्यंत कुठेही फिरू शकते, किंमतही कमी
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषण वाढीच्या घटनेमुळे भारतात सध्या ईलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यासाठी चांगलाच कल वाढला आहे. चाांगली रेंज मिळत असल्यामुळे ई- स्कुटरची विक्री वाढली आहे. अशातच होंडाने आपली लोकप्रिय एक्टिवाचं ई व्हर्जन लाँच केलं आहे.
advertisement
2/8
कंपनीने आपली Honda Activa e ही स्कुटर वेगवेगळ्या फिचर्ससह लाँच केली आहे. Honda Activa e प्रीमियम फिचर्ससह येते. तर QC1 हे बेस मॉडल सुद्धा लाँच केलं आहे. त्याची किंमत सगळ्यात कमी आहे.
advertisement
3/8
नव्याा Honda Activa e ची सुरुवाती किंमत 1.77 लाख एक्स शोरुम इतकी आहे. तर 1.52 लाखांमध्ये तुम्हाला Honda Activa e चं टॉप मॉडेल खरेदी करता येईल.
advertisement
4/8
honda activa ev मध्ये कंपनीने एकापेक्षा एक चांगले फिचर्स दिले आहे. त्यामुळे तुम्हाला या स्कुटरमध्ये स्पेस तर मिळतोच पण नव्या फिचर्सचा ही आनंद घेता येतो.
advertisement
5/8
honda activa ev मध्ये TFT डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, ब्लूटूथ कनेक्टिविटीसह टर्न-बाय-टर्न नेविगेशन, LED हेडलाइट्स, DRLs, टेल लाइट्स आणि बॅटरी-स्वॅपिंग सिस्टम दिली आहे.
advertisement
6/8
honda activa ev स्कुटरमध्ये स्वॅपेबल बॅटरी दिली आहे. ज्यामुळे होंडाच्या पॉवर पॅक एक्सचेंजरमध्ये जाऊन तुम्हाला बॅटरी चेंज करता येईल.
advertisement
7/8
honda activa ev मध्ये दोन रिमव्हुबेल बॅटरी पॅक दिले आहे जे १.५ 1.5kwh इतके आहे. या बॅटरी फुल चार्ज केल्यावर 102 किलोमीटर पर्यंत प्रवास करता येईल. या स्कूटरमध्ये 6kW मोटर दिली असून पीक पावर 8 bhp इतका आहे. या honda activa ev चा टॉप स्पीड 80 km/h इतका आहे.
advertisement
8/8
होंडाने या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये यूएसबी टाइप-सी आउटलेट दिलं आहे. ज्यामुळे स्कुटर चालवताना तुम्ही मोबाइल फोन सुद्धा चार्ज करू शकतात. एवढंच नाहीतर या स्कुटरमध्ये 26 लिटर अंडर-सीट स्टोरेज बॉक्स दिला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Honda Activa: बायकोसाठी बेस्ट अशी स्कुटर, 102 किमीपर्यंत कुठेही फिरू शकते, किंमतही कमी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल