Helmetला मराठीत काय म्हणतात? 90% लोकांना माहितीच नाही, शब्द वाचून वळेल बोबडी
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Helmet Called In Marathi: तुम्ही दिवसभर बाईक चालवताना ज्या हेल्मेटचा वापर करतात. त्याला मराठीमध्ये काय म्हणता माहितीये का? अनेकांना याचं उत्तरच माहिती नसेल.
advertisement
1/6

दररोज लाखो लोक त्यांच्या ऑफिस किंवा शाळा-कॉलेजमध्ये दुचाकीने अनेक किलोमीटर प्रवास करतात. दुचाकी चालवताना काही नियम आहेत, त्या नियमांचं पालन करावं लागतं.
advertisement
2/6
वाहतुकीचे नियम आपण पाळले नाही तर मोठा दंड आपल्याला आकराल जाऊ शकतो. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे हेल्मेट.
advertisement
3/6
दुचाकी चालवणाऱ्यांसाठी हेल्मेट खूप महत्वाचे आहे. दुचाकीवर दोन लोक बसू शकतात आणि दोघांनाही हेल्मेट घालणे आवश्यक आहे.
advertisement
4/6
हेल्मेट घालण्याबाबत देशातील अनेक राज्यांमध्ये कठोर नियम बनवण्यात आले आहेत, ज्या अंतर्गत तुम्हाला दंड होऊ शकतो. कारण हेल्मेट घालणं हे आपल्याला सुरक्षिततेसाठी खूप आवश्यक आहे. दुर्दैवाने अपघात झाला तर हेल्मेटमुळे तुमचा जीव वाचू शकतो.
advertisement
5/6
तुम्ही दररोज घालता त्या हेल्मेटला मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का?मराठीमध्ये हेल्मेटचा अर्थ खूप कमी लोकांना माहित असेल, कारण सामान्य भाषेत त्याला फक्त हेल्मेट असे म्हणतात आणि लिहिले जाते.
advertisement
6/6
हेल्मेटला मराठीमध्ये शिरस्त्राण म्हणतात. म्हणजेच डोकं सुरक्षित ठेवण्यासाठी वापरला जाणारा संरक्षक टोप किंवा शिरोकवच. हा शब्द थोडा अवघड आहे. हेल्मेटविषयी माहिती घेतलीच आहे. तर आता तुम्ही तुमच्या मित्रांनाही दुचाकी चालवताना हेल्मेट घालण्याची आठवण करुन देऊ शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/ऑटो/
Helmetला मराठीत काय म्हणतात? 90% लोकांना माहितीच नाही, शब्द वाचून वळेल बोबडी