Guess Who : 8 वर्षांचं करिअर, 15 सुपरहिट चित्रपट, 28 वर्षाची साऊथ सुंदरी आज कोट्यवधींची मालकीण
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
South beauty: फोटोतील या अभिनेत्रीला हिट मशीन म्हटलं जातं. 8 वर्षांच्या करिअरमध्ये या साऊथ सुंदरीने तब्बल 15 सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
advertisement
1/9

फोटोतील या अभिनेत्रीला हिट मशीन म्हटलं जातं. 8 वर्षांच्या करिअरमध्ये या साऊथ सुंदरीने तब्बल 15 सुपरहिट सिनेमे दिले आहेत.
advertisement
2/9
आपल्या क्युटनेस आणि केरिंग नेचरमुळे ती ओळखली जाते. नॅशनल क्रश म्हणूनही तिची ओळख बनली आहे. त्यामुळे सतत चर्चेत असणारी आणि आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचं नाव येतं.
advertisement
3/9
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून रश्मिका मंदाना आहे. रश्मिका सध्या पुष्पा 2 मुळे जबरदस्त चर्चेत आहे. लोक तिच्या सिनेमाची आतुरतेनं वाट पाहत आहेत.
advertisement
4/9
गेल्या 8 वर्षांपासून अभिनेत्री रश्मिका अभिनय क्षेत्रात काम करत आहे. तिनं आपल्या अभिनयाच्या जोरावर आज इंडस्ट्रीमध्ये स्थान मिळवलं आहे. साऊथ सिनेमासह ती आता बॉलिवूड वरही राज्य करताना दिसत आहे.
advertisement
5/9
2018 मध्ये 'किरिक पार्टी' या सिनेमातून रश्मिकान अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. पहिलाच सिनेमा सुपरहिट ठरला. 2017 मध्ये अंजनीपुत्र आणि चमक सिनेमात झळकली. या सिनेमांनीही बॉक्स ऑफिसवर चांगले पैसे छापले.
advertisement
6/9
2018 मध्ये रश्मिकाने गीता गोविंदम, चलो या सिनेमांमध्ये काम केलं. हेदेखील सुपरहिट ठरले.नंतर ती देवदासमध्ये दिसली मात्र ती फ्लॉप ठरली.
advertisement
7/9
2019 मध्ये रश्मिकाने यजमान या ब्लॉकबस्टर सिनेमात काम केलं. त्यानंतर डिअर कॉमरेडमध्ये काम केलं. 2020 मध्ये सरिलरु नीकेवरु आणि भीष्पा सिनेमातून तिने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली. त्यामुळे दिवसेंदिवस मेहनत करुन तिची लोकप्रियता वाढत गेली.
advertisement
8/9
2021 मध्ये पोगारु तमिळमध्ये सुल्तान आणि तेलुगुमध्ये पुष्पा: द राइज सुपरहिट सिनेमे दिले. 2022 मध्ये Aadavaallu Meeku Johaarlu, सीता रामम मध्ये काम केलं.
advertisement
9/9
रश्मिकाने साऊथ सोबत बॉलिवूडमध्ये काम केलं आहे. एनिमल, आणि गुडन्यूजमध्ये तिनं काम केलं आहे. रश्मिकाची एकूण नेटवर्थ 45 कोटी आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : 8 वर्षांचं करिअर, 15 सुपरहिट चित्रपट, 28 वर्षाची साऊथ सुंदरी आज कोट्यवधींची मालकीण