TRENDING:

Guess Who: 9 व्या वर्षी लैंगिक शोषण, लग्न न करताच बनली आई, 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

Last Updated:
Kalki Koechlin Birthday: अनेक लोक लहानपणीच लैगिक शोषणाचे बळी पडतात. असंच काहीसं एका अभिनेत्रीसोबत घडलं. अवघ्या नवव्या वर्षी तिचं लैगिक शोषण झालं. ही अभिनेत्री 40 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
advertisement
1/7
9 व्या वर्षी लैंगिक शोषण, लग्न न करताच बनली आई, 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
अनेक लोक लहानपणीच लैगिक शोषणाचे बळी पडतात. असंच काहीसं एका अभिनेत्रीसोबत घडलं. अवघ्या नवव्या वर्षी तिचं लैगिक शोषण झालं. आज ही अभिनेत्री 40 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
advertisement
2/7
ही अभिनेत्री दिसरी तिसरी कोणी नसून कल्कि कोचलिन आहे. 10 जानेवारीला अभिनेत्रीचा वाढदिवस असतो. या निमित्ताने तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
3/7
स्वतःच्या अटींवर आयुष्य जगणारी कल्की एक'स्ट्राँग वुमन'म्हणूनही ओळखली जाते. बिनधास्त आणि बोल्ड असलेल्या कल्किचं लहानपणी लैगिक शोषण झालं. याविषयी तिने एका मुलाखतीत खुलासा केला होता.
advertisement
4/7
कल्किने 'देव डी' या चित्रपटातून डेब्यू केला. हा चित्रपच अनुराग कश्यपने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं.
advertisement
5/7
कल्कि आणि अनुरागचं नात जास्त काळ टिकलं नाही. लग्नानंतर त्यांचे वाद वाढले आणि अवघ्या 2 वर्षात दोघेही वेगळे झाले. मात्र लग्नानंतरही ते चांगले मित्र आहेत.
advertisement
6/7
अनुराग कश्यपपासून घटस्फोट घेतल्यानंतर गाय हर्शबर्गला डेट करण्यास सुरुवात केली. कल्कीने फेब्रुवारी 2020 मध्ये मुलाला जन्म दिला. लग्न न करताच अभिनेत्री आई बनली.
advertisement
7/7
कल्किने तिच्या करिअरमध्ये अनेक उत्तम भूमिका केल्या आहेत. ज्यांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रेमही दिलं. यामध्ये जिंदी ना मिलेगी दोबारा, एक थी डायन, ये जवानी है दिवानी, मार्गरिटा, जिया और जिया, शंघाई हे सिनेमे आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who: 9 व्या वर्षी लैंगिक शोषण, लग्न न करताच बनली आई, 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल