TRENDING:

Guess Who : छोटा सलमान खान होता क्रश, ऑनस्क्रिन वडिलांशी करायचं होतं लग्न, ही अभिनेत्री कोण?

Last Updated:
बॉलिवूडची ही अभिनेत्री कोण जिचा छोटा सलमान खान क्रश होता. या अभिनेत्रीला तिच्या ऑनस्क्रिन वडिलांशी लग्न करायचं होतं.
advertisement
1/9
छोटा सलमान खान होता क्रश, ऑनस्क्रिन वडिलांशी करायचं होतं लग्न, ही अभिनेत्री कोण?
बॉलिवूड कलाकार आणि त्याच्या लव्ह स्टोरी नेहमीच चर्चेचा विषय ठरले आहेत. अनेक अभिनेत्रींनी विवाहित अभिनेत्यांशी लग्न केलं. बॉलिवूडची अशीच एक अभिनेत्री जिला तिच्या ऑनस्क्रिन वडिलांशी लग्न करायचं होतं. कोण होती ही अभिनेत्री?
advertisement
2/9
या अभिनेत्रीनं तिच्या सुंदर अभिनयानं आणि टॅलेन्टच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावलं. बॉलिवूडमधील अनेक मोठ्या कलाकारांबरोबर तिने स्क्रिन शेअर केली होती. तिने 1978 साली मिस यंग इंडियाचा किताबही जिंकली होता. याच काळात या अभिनेत्रीला यश चोप्रा यांनी पाहिलं. तिच्यातील टॅलेन्ट त्यांनी हेरलं आणि तिला सिनेमात काम करण्याची संधी दिली.
advertisement
3/9
अभिनेत्रीनं तिला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. याच काळात अभिनेता सलमान खान त्याच्या वडिलांबरोबर सेटवर जायचा. सेटवर छोट्या सलमान खानला पाहून ही अभिनेत्री त्याच्या प्रेमात पडली होती. छोटा सलमान तिचा क्रश होता.
advertisement
4/9
आपण बोलतोय ती अभिनेत्री म्हणजेच पूनम ढिल्लो. तिनं यश चोप्रा यांच्या सिनेमातून करिअरची सुरुवात केली. अनेक मोठ्या कलाकारांबरोबर तिनं स्क्रिन शेअर केली. त्यातील एक अभिनेते म्हणजे सुनील दत्त.
advertisement
5/9
पूनम आणि सुनील दत्त यांनी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं. त्या सिनेमात सुनीत दत्त तिचे वडील होते. तेव्हा त्यांनी तिने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
advertisement
6/9
एका मुलाखतीत बोलताना पूनम म्हणाली होती, लैला सिनेमाच्या सेटवर मी सुनीत जींना मस्करीत म्हणाले होते की, जर तुम्ही आता तरुण असता तर मी तुमच्याशी लग्न केलं असतं.
advertisement
7/9
सलमान खान लहान होता तेव्हा पूनम ढिल्लो प्रसिद्ध अभिनेत्री होती. पूनम म्हणाली होती, सलमान खान इतका मोठा स्टार होईल असं वाटलं नव्हत. पण तो लहानपणापासूनच गुड लुकिंग होता.
advertisement
8/9
सिनेमातील करिअर पिकवर असताना पूनमने 1988 साली निर्माते अशोक यांच्याशी लग्न केलं. काही वर्षांत दोघांचा डिवोर्स झाला. दोघांना 2 मुलं होती. डिवोर्सनंतर तिने लग्न केलं नाही.
advertisement
9/9
सिनेमाबरोबरच अभिनेत्री पूनमनं अनेक टेलिव्हिजन शोमध्येही काम केलं आहे. 'संतोषी मां', 'एक नई पहचान', 'दिल ही तो हे' सारखे अनेक शो तिने केले आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Guess Who : छोटा सलमान खान होता क्रश, ऑनस्क्रिन वडिलांशी करायचं होतं लग्न, ही अभिनेत्री कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल