TRENDING:

तुझं शरीर पाहायचं आहे..! फोटोग्राफरची विचित्र मागणी, हादरली प्रसिद्ध अभिनेत्री

Last Updated:
मनोरंजन विश्वातील या इगमगत्या जगात कलाकारांनी अनेकट वाईट अनुभव येत असतात. अनेक अभिनेत्री कास्टिंग काउचच्या बळी ठरतता. अशाच एक अभिनेत्रीनं तिच्याबरोबर घडलेला एक धक्कादायक प्रकार घडला. 
advertisement
1/7

2/7
अभिनेत्रीबरोबर इतका धक्कादायक प्रकार घडला की एका फोटोग्राफरने तिला मला तुझं शरीर पाहायचं आहे असं तिला थेट सांगितलं. त्याक्षणी नेमकं काय घडलं हे अभिनेत्री नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं. 
advertisement
3/7
अभिनेत्री ऐश्वर्या राजेश हिच्याबद्दल आपण बोलत आहेत. निखिल विजयेंद्र सिम्हा के यांच्या पॉडकास्टमध्ये बोलताना तिने हा धक्कादायक अनुभव सांगितला.
advertisement
4/7
ती म्हणाली, त्या काळात मी खूप लहान होते आणि इंडस्ट्रीत खूप नवीन होते. एका शूटसाठी मी माझ्या भावाला घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर जे घडलं त्याने मी हादरून गेले. 
advertisement
5/7
ऐश्वर्या पुढे म्हणाली, "मी तेव्हा खूप तरुण होते. माझ्या भावासोबत शूटला गेले होते. फोटोग्राफरने माझ्या भावाला बाहेर बसायला सांगितलं आणि तो मला घेऊन आत गेला. त्याने मला इनरवेअर दिले आणि म्हणाला, मला तुझं शरीर पाहायचं आहे."
advertisement
6/7
त्या वयात मला इंडस्ट्रीची फारशी समज नव्हती. सगळं असचं चालतं असं मला वाटलं. मी जवळजवळ सगळं मान्यच केलं होतं. पण मी पूर्णपणे तयार नव्हते. पण अचानक मला जाणवलं की काहीतरी चुकतंय.
advertisement
7/7
अभिनेत्री ऐश्वर्या हिनं कास्टिंग काउचसारख्या घाणेरड्या परिस्थितीला न जुमानता आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. 'वादा चेन्नई' आणि 'काना' सारख्या सिनेमात तिनं काम केलं आहे. आज ती यशस्वी नायिका आहे. 
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
तुझं शरीर पाहायचं आहे..! फोटोग्राफरची विचित्र मागणी, हादरली प्रसिद्ध अभिनेत्री
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल