TRENDING:

बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, करिअर पिकवर असताना झाली बिजनेसमॅनची दुसरी बायको

Last Updated:
Richest Bollywood Actress : अभिनेत्री ही भारतातील सगळ्यात श्रीमंत कलाकरांपैकी एक आहे. करिअर पिकवर असताना तिने बिझनेसमनबरोबर लग्न केलं.
advertisement
1/10
बॉलिवूडची श्रीमंत अभिनेत्री, करिअर पिकवर असताना झाली बिजनेसमॅनची दुसरी बायको
बॉलिवूडची ही हास्यसुंदरी कायमच आपल्या सुंदर हास्याने तिने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे. तिच्या अदाकारीने ती चाहत्यांना घायाळ करते. तिने आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला होता. तिचा सिनेसृष्टीतील यशाचा प्रवास खूपच मनाला भावणारा आहे.
advertisement
2/10
<span class="cf0">अभिनेत्री जूही चावलाचा जन्म हा 13 नोव्हेंबर 1967 ला हरियाणातील अंबालामध्ये झाला. तिची लहाणपणापासूनच आवड ही अभिनय आणि मॉडेलिंगमध्ये होतो. तिने अवघ्या 17 व्या वयातच मिस इंडियाचा खिताब जिंकला होता. त्यानंतर तिला चित्रपटाच्या ऑफर मिळायला लागल्या.</span>
advertisement
3/10
तिने आपल्या करियरची सुरुवात 1986 मध्ये 'सल्तनत' या चित्रपटातून डेब्यू केले होते. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. पण तिने हार मानली नाही. तिने साउथ चित्रपटामध्ये काम केले. तिथे अनुभव घेतल्यावर बॉलिवूडच्या 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून ती रातोरात स्टार झाली. ज्यात आमिर खान तिच्यासोबत लीड करत होता.
advertisement
4/10
आपण बोलत आहोत ती अभिनेत्री म्हणजे जुही चावला. बॉलिवूडची हास्यसुंदरी जूही चावला कायमच आपल्या सुंदर हास्याने चाहत्यांच्या मनावर राज्य केले आहे.तिच्या अदाकारीने ती चाहत्यांना घायाळ करते. तिने आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला होता. तिचे सिनेसृष्टीतील यशाची काहानी खूपच मनाला भावणारी आहे.
advertisement
5/10
जूहीने अनेक विनोदी चित्रपट केलेत ज्यात 'मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी', 'दीवाना मस्ताना'आणि 'यस बॉस' या सिनेमांचा समावेश आहे. तसेच 'प्रतिबंध', 'बोल राधा बोल', 'आईना', 'इश्क', 'हम हैं राही प्यार के' आणि 'डर' यांसारखे तिने हिट चित्रपट दिले आहेत.
advertisement
6/10
1992 मध्ये कारोबार चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचे पती जय मेहता यांच्याशी झाली. मेहता यांच्या पहिल्या पत्नीचे एका विमान अपघातात निधन झाले. जय मेहता आणि जूही यांच्यात चांगली मैत्री होती. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी 1995 मध्ये लग्न केले. त्यांना जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुलं आहेत.
advertisement
7/10
तिच्या आईचे निधन झाले होते. लग्न व्हायच्या आधीच जूहीवर दुःखाचा डोंगर कोसळला.  पण लग्न पत्रिका वाटून झाल्या होत्या. जय मेहता व्यावसायिक असल्याने विदेशातून गेस्ट येणार होते.
advertisement
8/10
त्यानंतर जूहीला तिच्या सासूने धीर दिला. ती म्हणाली, "तुला धामधुम मध्ये लग्न करायचे नसेल तर नको करु. तुला ज्यात आवड आहे त्यात फोकस कर. तु माझी सुन नाहीस तर मुलगी आहेस." तिचे लग्न एकदम साध्या पद्धतीने झाले. जूही म्हणते की, " माझी सासू नाही तर जीवनाने मला दुसरी आई दिली."
advertisement
9/10
जूहीने आपल्या करियरमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तिला दोनवेळा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला होता आणि इतर नामांकित पुरस्कारही मिळाले आहेत.
advertisement
10/10
अभिनयासोबतच ती व्यवसायातही चांगली सक्रीय आहे. किंग शाहरुखची ती चांगली मैत्रीण आहे. 2025 मध्ये 'हुरुन इंडिया रिच लिस्ट' रिपोर्टनूसार श्रीमंत कलाकारांची लिस्ट आली त्यात सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री म्हणून जूहीचे नाव वरती होते. तिचे नेटवर्थ 7,790 रुपये एवढे आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
बॉलिवूडची सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, करिअर पिकवर असताना झाली बिजनेसमॅनची दुसरी बायको
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल