International Yoga Day 2024 : बी टाऊनच्या ज्येष्ठ मंडळींचा योगाभ्यास; दिल्या शुभेच्छा, यंगस्टर्स राहिले कुठे?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
आंतरराष्ट्रीय योगा दिवसानिमित्त कलाकार मंडळी योगा करताना दिसले. कलाकारांनी सर्वांना योगाभ्यास करण्याचं आवाहन देखील केलं आहे.
advertisement
1/7

आज सर्वत्र योगा दिवस साजरा केला जात आहे. अनेक कलाकार मंडळी देखील या दिवशी बाहेर पडून योगाचं महत्त्व समजावून सांगताना दिसले.
advertisement
2/7
प्रामुख्यानं बॉलिवूडची ज्येष्ठ कलाकार मंडळी योग दिवसाच्या सकाळी योगा करताना दिसले. त्यांचे फोटो समोर आलेत.
advertisement
3/7
अभिनेते जॅकी श्रॉफ यांनीही सामुहिक योगामध्ये सहभाग घेतला. योगाचे अनेक प्रकार त्यांनी केले.
advertisement
4/7
"साँस ले लंबा, हर्ट के लफडे हो जायेंगे", असं म्हणत जॅकी श्रॉफनं सगळ्यांना योगा करण्याचं आवाहन केलं.
advertisement
5/7
अभिनेत्री आणि भाजपच्या खासदार हेमा मालिनी देखील योगा करताना दिसल्या. वयाच्या 75व्या वर्षीही हेमा मालिनी सहज योगा करताना दिसल्या.
advertisement
6/7
अभिनेते अनुपम खेर यांनी देखील त्यांचे योगाचे व्हिडीओ शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्यात. या व्हिडीओमध्ये ते वेगवेगळे योगाचे प्रकार करताना दिसत आहेत.
advertisement
7/7
बॉलिवूडची ज्येष्ठ मंडळी योगा दिवसानिमित्त योगा करताना दिसली पण तरुण कलाकार कुठे आहेत असा प्रश्न अनेक प्रेक्षकांना पडला आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
International Yoga Day 2024 : बी टाऊनच्या ज्येष्ठ मंडळींचा योगाभ्यास; दिल्या शुभेच्छा, यंगस्टर्स राहिले कुठे?