TRENDING:

एक्स नवरा संजय कपूरच्या मृत्यूनंतर 2 आठवड्यांनी व्यक्त झाली करिश्मा, पोस्ट शेअर करत सांगितल्या मनातल्या भावना

Last Updated:
Karisma Kapoor Post : अभिनेत्री करिश्मा कपूरच्या एक्स नवऱ्याचं निधन झालं. एक्स नवऱ्याच्या निधनानंतर करिश्मा पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.
advertisement
1/7
एक्स नवरा संजय कपूरच्या मृत्यूनंतर 2 आठवड्यांनी व्यक्त झाली करिश्मा, POST
अभिनेत्री करीश्मा कपूर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. करिश्माचा एक्स नवरा संजय कपूरचं काही दिवसांआधी निधन झालं.
advertisement
2/7
एक्स नवऱ्याच्या निधानामुळे करिश्मा कपूर आणि तिच्या दोन मुलांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. करिश्माच्या दोन्ही मुलांचे वडिलांशी चांगले संबंध होतं.
advertisement
3/7
12 जून रोजी इंग्लंडमध्ये पोलो खेळताना संजयला हार्ट अटॅक आला आणि त्याचं निधन झालं. निधनाच्या एक आठवड्यानंतर त्याची डेड बॉडी दिल्लीतील त्याच्या निवासस्थानी आणण्यात आली. तेव्हा करिश्मा कपूर तिच्या दोन्ही मुलांना घेऊन अंतिमदर्शनासाठी गेली होती.
advertisement
4/7
संजय कपूरच्या निधनानंतरचे दिवस करिश्मासाठी खूप संघर्षमय होते. दोन्ही मुलांची जबाबदारी तिच्यावर होती.
advertisement
5/7
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माने पहिल्यांदा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्यात. करिश्माने तिच्या कठीण काळात तिला साथ देणाऱ्यांचे आभार मानले आहेत.
advertisement
6/7
करिश्माने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिलंय, "खास विशेष आणि अशा प्रसंगात सपोर्ट देणाऱ्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद."
advertisement
7/7
करिश्मा आणि संजय यांचं लग्न 2003 साली झालं होतं. लग्नाच्या 13वर्षांनी दोघांचा डिवोर्स झाला. दोघांना दोन मुलं आहेत. डिवोर्सनंतर काही वर्षात संजयने तिसरं लग्न केलं. करिश्माने मात्र सिंगल राहण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
एक्स नवरा संजय कपूरच्या मृत्यूनंतर 2 आठवड्यांनी व्यक्त झाली करिश्मा, पोस्ट शेअर करत सांगितल्या मनातल्या भावना
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल