TRENDING:

सुहाना, अगस्त्यनंतर हिरोईन बनणार काजोल-अजयची 20 वर्षांची लेक नीसा? अभिनेता म्हणाला...

Last Updated:
सुहाना खान, खुशी कपूर, अगस्त्य नंदा या स्टारकिड्सनी नुकताच बॉलिवूडमध्ये डेब्यू केला आहे. आता अजय देवगनची लेकही एंट्री घेणार आहे का ? लेकीबद्दल काय म्हणाला अभिनेता पाहूयात.
advertisement
1/11
सुहाना, अगस्त्यनंतर हिरोईन बनणार काजोल-अजयची 20 वर्षांची लेक नीसा?
अभिनेता अजय देवगण कॉफी विथ करणमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्यानं अनेक वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींचा खुलासा केला.
advertisement
2/11
अजयनं त्याच्या फिल्मी करिअर, फॅमिली आणि मुलांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या.
advertisement
3/11
इतर स्टारकिड्स प्रमाणे तुझी मुलगी निसा देखील बॉलिवूड सिनेमात डेब्यू करणार का? असा प्रश्न करणनं अजयला विचारला.
advertisement
4/11
या प्रश्नाचं उत्तर अजय म्हणाला, 'निसाचा सिनेमात काम करण्याचा कोणताही प्लान नाहीये.'
advertisement
5/11
'सध्या तरी तिला अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा नाही.'
advertisement
6/11
'निसाचे इंडस्ट्रीत येण्याचे चान्सेस 0 टक्के आहेत', असं अजयनं सांगितलं.
advertisement
7/11
अशातच रोहित शेट्टीनं सांगितलं की 'माझा मुलगा ईशान सिनेमा येण्यासाठी तयार आहे. माझ्या मुलाला सिनेमात काम करायचं आहे.'
advertisement
8/11
रोहित पुढे म्हणाला, 'ईशानला इंडस्ट्रीत यायचं असेल तर सगळ्या प्रोसेसमधून जावं लागेल. मी त्याच्याकडून त्याची गाडी आणि इतर गोष्टी परत घेतोय.'
advertisement
9/11
'त्याला आधी स्वत:ला स्ट्रगल करावा लागेल आणि त्यानंतर माझ्या ऑफिसमध्ये काम करण्यासाठी यावं लागेल.'
advertisement
10/11
रोहितच्या या वक्तव्यानंतर करणने त्याला मुलांना आणि बायकोला ग्लॅमर जगापासून दूर का ठेवलं आहेस? असं विचारलं
advertisement
11/11
या प्रश्नाचं उत्तर देत रोहीत म्हणाला, 'चांगल्या गोष्टी नेहमी लपवल्या जातात.'
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुहाना, अगस्त्यनंतर हिरोईन बनणार काजोल-अजयची 20 वर्षांची लेक नीसा? अभिनेता म्हणाला...
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल