TRENDING:

Pooja Sawant Wedding : पूजा सावंतच्या लग्नाचा शाही थाट! महाराष्ट्रीयन लुक अन् फुलांची उधळण, PHOTO

Last Updated:
अभिनेत्री पूजा सावंतच्या शाही लग्नाचे फोटो समोर आलेत. लग्न पाहून तुम्हीही म्हणाल, ब्युटिफुल.
advertisement
1/9
पूजा सावंतच्या लग्नाचा शाही थाट! महाराष्ट्रीयन लुक अन् फुलांची उधळण, PHOTO
मराठी अभिनेत्री पूजा सावंत ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
advertisement
2/9
पूजाच्या लग्नाचे सुंदर फोटो तिनं चाहत्यांबरोबर शेअर केलेत.
advertisement
3/9
सिद्धेश चव्हाणबरोबर पूजानं लग्नगाठ बांधली आहे.
advertisement
4/9
पूजा आणि सिद्धेश यांनी मुंबईमध्ये शाही लग्नसोहळा केला.
advertisement
5/9
अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं पार पडलेल्या या लग्नात पूजा अणि सिद्धेश यांना कुटुंबियांचे आशिर्वाद मिळाले.
advertisement
6/9
सिद्धेश आणि पूजा लग्नात अत्यंत खुश होते. दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद फोटोत कैद झालाय.
advertisement
7/9
मावळच्या सूर्याला साक्ष ठेवून पूजा आणि सिद्धेश यांनी आयुष्यभर एकत्र येण्याची शपथ घेतली.
advertisement
8/9
लग्न लागताच दोघांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला.
advertisement
9/9
लग्नविधींसाठी निवडलेल्या पिवळ्या साडीत पूजाचं सौंदर्य खुलून आलं. अस्सल मराठमोळे दागिने तिनं परिधान केले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Pooja Sawant Wedding : पूजा सावंतच्या लग्नाचा शाही थाट! महाराष्ट्रीयन लुक अन् फुलांची उधळण, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल