TRENDING:

Prajakta Gaikwad Husband : गायकवाडांची प्राजक्ता होणार राजकीय कुटुंबाची सून! शंभुराज आहे तरी कोण?

Last Updated:
Who is Prajakta Gaikwad Husband : अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा नुकताच संपन्ना झाला. प्राजक्ताची येसूबाईंची भूमिका खूप लोकप्रिय झाली. तिच्या नवऱ्याचं नाव शंभुराज असं आहे. शंभुराज आहे तरी कोण?
advertisement
1/9
गायकवाडांची प्राजक्ता होणार राजकीय कुटुंबाची सून! शंभुराज आहे तरी कोण?
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील येसूबाई म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.
advertisement
2/9
प्राजक्ता गायकवाडनं काही दिवसांआधी तिच्या पाहण्याचा कार्यक्रमाचे फोटो पोस्ट केले होते.
advertisement
3/9
त्यानंतर कुंकवाच्या कार्यक्रमाचेही फोटो देखील पोस्ट केले होते. आणि काही दिवसात प्राजक्तानं तिच्या साखरपुड्याची बातमी दिली.
advertisement
4/9
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा नुकताच संपन्न झाला असून तिच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव शंभुराज असं आहे.
advertisement
5/9
गायकवाडांची प्राजक्ता आता राजकीय कुटुंबाची सून होणार आहे. काही दिवसात लग्न करून आता ती पुण्यातील फुरसुंगीची सून होणार आहे.
advertisement
6/9
प्राजक्ता गायकवाडच्या आयुष्यातील रिअल लाइफ शंभुराज आहे तरी कोण असा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर याचं उत्तर समोर आलंय.
advertisement
7/9
शंभूराज खुटवड असं प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आहे. अनेक दिवस चाहते तिला दाजींचं नाव असं म्हणत होते.
advertisement
8/9
शंभूराज खुटवड हा पैलवान असून उद्योजक असल्याचं म्हटलं जातंय.
advertisement
9/9
शंभुराजचं कुटुंब राजकारणात सक्रीय असल्याचं देखील सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Gaikwad Husband : गायकवाडांची प्राजक्ता होणार राजकीय कुटुंबाची सून! शंभुराज आहे तरी कोण?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल