TRENDING:

Prajakta Mali: कधी काळी प्रेमात आकंठ बुडालेली प्राजक्ता माळी, आज 35 व्या वर्षीही सिंगल!

Last Updated:
Prajakta Mali: मराठमोळी सौंदर्यवती, बिनधास्त स्वभावाची आणि अभिनयाने मनं जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चेत असते. कधी तिच्या अभिनयामुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे.
advertisement
1/7
कधी काळी प्रेमात आकंठ बुडालेली प्राजक्ता माळी, आज 35 व्या वर्षीही सिंगल!
मराठमोळी सौंदर्यवती, बिनधास्त स्वभावाची आणि अभिनयाने मनं जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी कायमच चर्चेत असते. कधी तिच्या अभिनयामुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे.
advertisement
2/7
35 वर्षांची प्राजक्ता आजही सिंगलच आहे. अद्याप तिला हवा तसा मुलगा मिळाला नाही म्हणून तिनं लग्न केलं नाही. मात्र चाहते तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत आणि तिला सतत याविषयी प्रश्न विचारत असतात.
advertisement
3/7
आज 35 व्या वर्षी जरी प्राजक्ता सिंगल असली तरी एक काळ असा होता की ती प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र त्याच व्यक्तीच्या ब्रेकअपने तिचं हृदय तोडलं. जे आजपर्यंत कोणावर आलं नाही.
advertisement
4/7
प्राजक्ता माळीने प्रेम केलं. पण ब्रेकअपमुळे ती उद्ध्वस्त झाली होती. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या ब्रेकअपविषयी सांगितलं होतं. तो खूप त्रासदायक क्षण होता आणि प्राजक्तासोबत धक्कादायक घडलेलं.
advertisement
5/7
एका मुलाखतीत प्राजक्ताने तिच्या आयुष्यातील सर्वात त्रासदायक क्षण उघड केला होता. ती म्हणाली, "‘वाय’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान माझं ब्रेकअप झालेलं.
advertisement
6/7
प्राजक्ता म्हणाली, ब्रेकअप झालं तेव्हा माझ्यासोबत नेमकं काय चाललंय हेच मला कळंत नव्हतं. ब्रेकअप झालं तेव्हा प्राजक्ता सिनेमाच्या सेटवरट कोसळून पडली होती.
advertisement
7/7
'मला यातलं काहीही आठवत नाही. पण मला सांगितल्याप्रमाणे सीन करतानाच मी खाली पडले. मी माझ्याच झोनमध्ये होतं. असं प्राजक्ता म्हणाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali: कधी काळी प्रेमात आकंठ बुडालेली प्राजक्ता माळी, आज 35 व्या वर्षीही सिंगल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल