TRENDING:

Prajakta Mali : फार्महाऊसद्वारे किती कमाई करते प्राजक्ता माळी? एका दिवसाचं भाडं वाचून व्हाल थक्क

Last Updated:
महाराष्ट्राची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. काही दिवसांपूर्वीच प्राजक्तानं मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या कर्जतमध्ये निसर्गाच्या सानिध्यात कोटी रुपयांची प्रॉपर्टी विकत घेतली आहे. प्राजक्ता नेहमीच तिच्या या फार्म हाऊसमधून फोटो शेअर करत असते. एवढंच नाही तर तिचं हे फार्म हाऊस सामान्यांना भाड्यानं देखील देते. तुम्ही तिच्या या फार्महाऊसवर जाऊन राहू शकता, पण त्यासाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील जाणून घ्या.
advertisement
1/9
फार्महाऊसद्वारे किती कमाई करते प्राजक्ता माळी? एका दिवसाचं भाडं वाचून व्हाल थक्क
चित्रपट आणि शोद्वारे कमाई करणारी प्राजक्ता या फार्महाऊसमधूनही दणकट कमाई करते. ती नेहमीच इथले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
advertisement
2/9
निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या जमिनीवर हे फार्महाऊस आहे. इथे एकाचवेळी 15 -20 माणसं राहू शकतात. प्राजक्ता या फार्महाऊसद्वारे तगडी कमाई करते.
advertisement
3/9
फार्महाऊसमध्ये प्राजक्ता एकटी निवांत वेळ तर घालवतेच, शिवाय इतर पर्यटकही येथे येऊन निवांत वेळ घालवू शकतात.
advertisement
4/9
प्राजक्ताचं हे फार्म हाऊस निसर्गाच्या कुशीत आहे. आता पावसाळी पर्यटन करण्याच्या विचारात तुम्ही असाल तर या प्राजक्ताच्या फार्महाऊसमध्ये तुम्ही राहू शकता, पण त्यासाठी तुम्हाला चांगलेच पैसे मोजावे लागतील.
advertisement
5/9
प्राजक्ता माळीचा 3 बीएचके व्हीला आहे. कर्जतमधल गौळवाळी गावात प्राजक्ताने फार्महाऊस खरेदी केलं आहे. तिचं हे फार्महाऊस 3 बेडरूम्स, हॉल, किचन , स्विमिंगपूल असं तिचं आलिशान आहे.
advertisement
6/9
प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये विकेंडला म्हणजेच शनिवार रविवारी एका दिवसासाठी 30 हजार रुपये मोजावे लागतील. तर सोमवार ते शुक्रवार दरम्यान हेच एका दिवसाचं भाडं 17 ते 20 हजार रुपये आहे.
advertisement
7/9
प्राजक्ताचं हे फार्महाउस आधुनिक सोयींनी सुसज्ज आहे. या फार्महाऊसमधील स्वयंपाकघरात ओव्हन, गॅस अशा सुविधा दिलेल्या आहेत. पण या फार्महाऊसमध्ये जेवण बनवायला बंदी आहे.
advertisement
8/9
चित्रपट आणि शोद्वारे कमाई करणारी प्राजक्ता या फार्महाऊसमधूनही दणकट कमाई करते. ती नेहमीच इथले फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.
advertisement
9/9
तुम्हीही प्राजक्ताच्या या फार्महाऊसमध्ये दोन दिवस राहायला जाण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशाला कात्री लागल्याशिवाय राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Prajakta Mali : फार्महाऊसद्वारे किती कमाई करते प्राजक्ता माळी? एका दिवसाचं भाडं वाचून व्हाल थक्क
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल