TRENDING:

'कुछ नही कहेंगे', आधी चाहत्यांना ताकिद मग प्राजक्ताने शेअर केले फ्लोरल साडीतील झक्कास फोटो

Last Updated:
Prajakta Mali Photo : अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिचे नवे फोटो शेअर केलेत. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळतेय.
advertisement
1/7
'कुछ नही कहेंगे', आधी चाहत्यांना ताकिद मग प्राजक्ताने शेअर केले झक्कास फोटो
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालते.
advertisement
2/7
नुकताच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती फ्लोरल साडीमध्ये दिसतेय. तिच्या या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
advertisement
3/7
प्राजक्ताने या फोटोंना खास कॅप्शन दिलं आहे, "कुछ नहीं लिखेंगे..सीखो ना, नैनों की भाषा… ". तिचं कॅप्शन तिच्यासारखंच लक्षवेधी ठरलं आहे.
advertisement
4/7
प्राजक्ता नेहमीच तिच्या स्टाईलने आणि साध्या पण आकर्षक लूकने चाहत्यांना आश्चर्यचकित करते.
advertisement
5/7
यावेळी तिनं कुछ मत कहो असं सांगत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. प्राजक्ताच्या फोटोवर एका चाहत्यानं कमेंट करत लिहिलंय,"आपण बोलय काही लिहु नका.... न लिहिता मी माझ्या भावना मांडल्या.... काळजी घ्या"
advertisement
6/7
दुसऱ्या चाहत्यानं लिहिलंय, "कुछ लिखें बिना बहुत कुछ बोल देती है तुम्हारी आँखें"
advertisement
7/7
प्राजक्ता माळी इंस्टाग्रामवर नेहमीच सक्रिय असते. तिच्या प्रत्येक लूकवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'कुछ नही कहेंगे', आधी चाहत्यांना ताकिद मग प्राजक्ताने शेअर केले फ्लोरल साडीतील झक्कास फोटो
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल