TRENDING:

Rinku Rajguru : देवळात लग्न, उसाचं शेत, सजवलेली बैलगाडी अन् रिंकूचा रोमान्स; हा सिनेमा पाहिलाय का?

Last Updated:
Rinku Rajguru Political Thriller Romantic Movie : अभिनेत्री रिंकू राजगुरूचा असा अवतार तुम्ही कधीच पाहिला नसेल तर हा सिनेमा तुम्हाला पाहावा लागेल. ज्यात ऊसाच्या शेतात रिंकू राजगुरू रोमान्स करताना दाखवली आहे. कोणता आहे हा सिनेमा?
advertisement
1/10
देवळात लग्न, उसाचं शेत,सजवलेली बैलगाडी अन् रिंकूचा रोमान्स;हा सिनेमा पाहिलाय का?
सैराट सिनेमातून रिंकू राजगुरू सारखी अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीला भेटली. सैराटची आर्ची इतकी प्रसिद्ध झाली की आजही रिंकूची ओळख आर्ची म्हणून केली जाते. रिंकूनं नेहमीत प्रेक्षकांची मनं जिंकली.
advertisement
2/10
सैराटमधील बिनधास्त आर्ची सगळ्यांनी पाहिली. सैराटनंतर रिंकूने अनेक सिनेमात काम केलं.पण तिचा एक सिनेमा ज्यात तिचं वेगळंच रुप पाहायला मिळेल.
advertisement
3/10
देवळात लग्न, ऊसाचं शेत त्यात सजवलेली बैलगाडी आणि एका प्रसिद्ध स्टारकिडबरोबर रिंकूचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. कोणता आहे हा सिनेमा?
advertisement
4/10
सैराटनंतर आलेला रिंकूचा दुसराच सिनेमा. 2019 साली हा सिनेमा रिलीज झाला. हा मराठीतील राजकीय रोमँटीक थ्रिलर सिनेमा आहे.
advertisement
5/10
सत्ता, सूड आणि सत्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या एका कार्यकर्त्याची आणि त्याची प्रेमाची गोष्ट आहे. एक कार्यकर्ता एक हुशार राजकीय ,सल्लागाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असतो. जे त्याच्या गर्लफ्रेंडचे ( रिंकू ) वडील असतात.
advertisement
6/10
प्रेम कर्तव्य आणि वैयक्तिक फसवणुकीचा सॉलिड ड्रामा या सिनेमात पाहायला मिळतोय.
advertisement
7/10
सिनेमातील रिंकू आणि शुभंकर तावडे यांच्यावर काही रोमँटीक गाणी चित्रीत करण्यात आली आहेत. त्यातील दरवळ म्हवाचा या गाण्यात रिंकू आणि शुभंकर तावडे यांच्या लग्नाचा सीन दाखवण्यात आला आहे.
advertisement
8/10
आधी ते देवळात लग्न करतात आणि त्यानंतर ऊसाच्या शेतात बैलगाडी सजवलेली असते त्या बैलगाडीवर दोघांचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. यात रिंकूचं एक वेगळंच रुप प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यासाठी हे गाणं संपूर्ण कागर हा सिनेमा पाहावा लागेल.
advertisement
9/10
या सिनेमात अभिनेत्री रिंकू राजगुरूसह अभिनेता शशांक शेंडे, शुभंकर तावडे, सुहाश पळशीकर, भारती तावडे, मिलिंद फाटक, उमेश जगताप आणि शंतनू गंगणे हे कलाकार महत्त्वाच्या भुमिकेत होते.
advertisement
10/10
कागर सिनेमातील गाणी ए व्ही प्रफ्फुलचंद्र यांनी संगीतबद्ध केली आहेत. हा सिनेमा तुम्ही नेटफ्लिक्सवर पाहू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Rinku Rajguru : देवळात लग्न, उसाचं शेत, सजवलेली बैलगाडी अन् रिंकूचा रोमान्स; हा सिनेमा पाहिलाय का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल