काळी साडी, बॅकलेस ब्लाऊज, 'गुलकंद'च्या प्रीमियरमध्ये सईच्या फॅशनचा जलवा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Sai Tamhankar Black Saree Look : सई ताम्हणकरने पुन्हा एकदा काळ्या साडीतील फोटो शेअर केले आहे. 'गुलकंद' चित्रपटाच्या प्रीमियरमध्ये सईचा हा लुक चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
1/8

मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या अभिनयाबरोबरच फॅशनच्या अनोख्या अंदाजासाठीही नेहमीच चर्चेत असते.
advertisement
2/8
तिने पुन्हा एकदा काळ्या साडीतील फोटो शेअर केलेत. ज्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
advertisement
3/8
या फोटोंमध्ये सईने काळी साडी आणि त्यावर सिल्व्हर फ्लोरल ब्लाऊज परिधान केले आहे. ज्यामुळे तिचा लुक अतिशय अभिजात आणि स्टायलिश दिसत आहे.
advertisement
4/8
या पोस्टला तिने 'Sugar Rush !!!' असे कॅप्शन दिले असून. हा लुक तिच्या आगामी चित्रपट 'गुलकंद'च्या प्रीमियरवेळीचा आहे.
advertisement
5/8
'गुलकंद' या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी सईने निवडलेला हा काळ्या साडीतील लुक प्रेक्षक आणि फॅशनप्रेमींमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
advertisement
6/8
साडीची साधी पण आकर्षक डिझाइन आणि सिल्व्हर फ्लोरल ब्लाऊजमधील नाजूक नक्षीकाम यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेळाच रंग देऊन गेली आहे.
advertisement
7/8
या लुकमुळे सईचा आत्मविश्वास आणि तिची स्टाइलिश जीवनशैली यांचा सुंदर मेळ दिसून येतो. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
advertisement
8/8
असून अनेकांनी तिच्या सौंदर्य आणि फॅशन सेन्सचे कौतुक केले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
काळी साडी, बॅकलेस ब्लाऊज, 'गुलकंद'च्या प्रीमियरमध्ये सईच्या फॅशनचा जलवा