TRENDING:

Salman Khan : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे हे 7 फोटो पाहाच! सौंदर्य पाहून नजर हटणार नाही

Last Updated:
Salman Khan Ex Girlfriend Sangeeta Bizlani Glamorous Pics : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड खूपच सुंदर दिसते. सौंदर्यात ती आघाडीच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.
advertisement
1/10
Salman Khan : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे हे 7 फोटो पाहाच!
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने नेहमीच आपल्या सौंदर्याने आणि स्टाईलने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. 1980 आणि 1990 च्या दशकात बॉलिवूडच्या सर्वात स्टायलिश आणि सौंदर्यवतींमध्ये तिची गणता होत असे.
advertisement
2/10
सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड संगीता बिजलानीने तरुणपणी आपल्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं होतं. आपल्या हटके ड्रेसिंग सेन्समुळे ती नेहमीच चर्चेत असायची.
advertisement
3/10
सलमान खान आणि संगीता बिजलानीचं नाव 1980 आणि 1990 च्या दशकात बॉलिवूडच्या सर्वात चर्चेत असणाऱ्या जोड्यांमध्ये घेतलं जायचं.
advertisement
4/10
संगीता बिजलानीने सलमान खानसोबत कोणत्याच चित्रपटात काम केलं नाही. पण तरीही त्यांच्या अफेअरच्या चर्चा कायम राहिल्या.
advertisement
5/10
सलमान आणि संगीता या दोघांनी एकत्र मॉडेलिंग केलं होतं. अफेअरच्या चर्चांसह लग्नाच्याही चर्चा होत असत. पण नंतर त्यांनी आपल्या नात्याला पूर्णविराम दिला.
advertisement
6/10
संगीता त्यावेळी आपल्या लुक आणि व्यक्तिमत्त्वामुळे चांगलीच चर्चेत होती.
advertisement
7/10
संगीताचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होतात. सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाजाने ती आजही अनेकांना भूरळ पाडते.
advertisement
8/10
'कातिल' या चित्रपटाच्या माध्यमातून संगीता बिजलानीने आपल्या करिअरची सुरुवात केली. 1988 मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. पण 1989 मध्ये आलेल्या 'त्रिदेव' या चित्रपटाच्या माध्यमातून तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली.
advertisement
9/10
संगीता बिजलानीच्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्रिनेत्र, जुर्म आणि हथियार, युगांधर, इज्जत या चित्रपटांचा समावेश आहे.
advertisement
10/10
संगीता बिजलानीने अनेक चित्रपटांत काम केलं आहे. पण अभिनयापेक्षा सौंदर्य आणि ग्लॅमरसने तिने प्रेक्षकांची मने जिंकली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Salman Khan : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडचे हे 7 फोटो पाहाच! सौंदर्य पाहून नजर हटणार नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल