TRENDING:

समांथाचा एक्स नवरा, ज्याच्या प्रेमात होती श्रुती हासन; सख्खी बहिण ठरली ब्रेकअपचं कारण?

Last Updated:
समांथा आणि नागा चैतन्यचा डिवोर्स झाला. नागाचं शोभिता धुलिपालाशी लग्न झालं. काही वर्षांआधी श्रुती हासन आणि नागा यांचंही एकमेकांवर प्रेम होतं.
advertisement
1/9
समांथाचा एक्स नवरा, ज्याच्या प्रेमात होती श्रुती हासन; बहिण ठरली ब्रेकअपचं कारण?
साऊथची सुपरस्टार अभिनेत्री समांथा हिनं काही दिवसांआधीच दुसरं लग्न केलं. समांथाचं पहिलं लग्न अभिनेता नागा चैतन्यबरोबर झालं होतं. लग्नाच्या काही वर्षात दोघांचा डिवोर्स झाला. डिवोर्सनंतर नागाने अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं.
advertisement
2/9
पण तुम्हाला माहिती आहे नागा चैतन्य सुपरस्टार कमल हासन यांच्या मुलीच्या प्रेमातही होता. श्रुती हासन आणि नागाच्या रिलेशनची चर्चा होती. पण श्रुतीची सख्खी बहिण दोघांच्या ब्रेकअपचं कारण ठरली.
advertisement
3/9
पण तुम्हाला माहिती आहे नागा चैतन्य सुपरस्टार कमल हासन यांच्या मुलीच्या प्रेमातही होता. श्रुती हासन आणि नागाच्या रिलेशनची चर्चा होती. पण श्रुतीची सख्खी बहिण दोघांच्या ब्रेकअपचं कारण ठरली.
advertisement
4/9
कमल हासनची मुलगी श्रुती हासनचं यापूर्वी अनेक अभिनेत्यांशी नाव जोडले गेले आहे.  त्यापैकी एक समंथाचा एक्स पती नागा चैतन्य आहे.
advertisement
5/9
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2013 मध्ये श्रुती हासन आणि नागा चैतन्य प्रेमात होते. त्या काळात दोघे अनेकदा एकत्र दिसायचे. दोघांची केमिस्ट्री नेहमीच चर्चेत असायची.
advertisement
6/9
2013 च्या दक्षिण भारतीय फिल्मफेअर पुरस्काराच्या रात्री श्रुती आणि नागा चैतन्य एकमेकांच्या खूप क्लोज आलेले दिसले होते. असंही म्हटलं जातं की त्यांचं लग्न होणार होतं पण नशिबाने वेगळंच ठरवलं होतं आणि त्यांचं ब्रेकअप झालं.
advertisement
7/9

8/9
वृत्तानुसार, श्रुती आणि नागा चैतन्य एका कार्यक्रमात एकत्र उपस्थित होते. श्रुती तिथे परफॉर्म करणार होती.  दरम्यान नागा आणि अक्षराला दुसऱ्या कार्यक्रमासाठी निघावं लागणार होतं. श्रुतीने नागाला तिच्या बहिणीला मध्ये ड्रॉप करायला सांगितलं होतं पण वेळेच्या कमतरतेमुळे नागा चैतन्यला एकटं जावं लागलं. हेच दोघांमधील वादातं कारण ठरलं आणि काही दिवसांनी दोघांचं ब्रेकअप झालं.
advertisement
9/9
2015 मध्ये जेव्हा श्रुतीने नागाच्या वाढदिवसानिमित्त एक सेल्फी शेअर केला तेव्हा चाहत्यांना वाटले की त्यांचे पॅचअप झाले आहे परंतु तसं झालं नाही. श्रुती आणि नागा यांनी 'प्रेमम' सिनेमात एकत्र काम केलं होतं. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
समांथाचा एक्स नवरा, ज्याच्या प्रेमात होती श्रुती हासन; सख्खी बहिण ठरली ब्रेकअपचं कारण?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल