Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
ShwetaTiwari: आपल्या बोल्डनेस आणि सुंदरतेने सर्वांना थक्क करणारी अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय श्वेता तिवारी. ती नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. 45 व्या वर्षीही श्वेता तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
advertisement
1/8

आपल्या बोल्डनेस आणि सुंदरतेने सर्वांना थक्क करणारी अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय श्वेता तिवारी. ती नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. 45 व्या वर्षीही श्वेता तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
advertisement
2/8
श्वेता तिवारी बोल्डनेसमध्ये तिच्या 25 वर्षाच्या लेकीलाही टक्कर देते. या आई लेकीच्या वयामध्ये किती वर्षांचं अंतर आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
3/8
टीव्हीची ‘कसौटी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी श्वेता तिवारी आजही तिच्या सौंदर्याने आणि व्यक्तिमत्त्वाने चाहत्यांना भुरळ घालते. गेली २५ वर्षं ती छोट्या आणि मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे.
advertisement
4/8
तिची मुलगी पलक तिवारीही आता बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करत आहे. दोघींची केमिस्ट्री आणि ग्लॅमर सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात.
advertisement
5/8
श्वेता आणि पलकच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर दर काही दिवसांनी त्यांच्या हॉट आणि स्टायलिश फोटोंनी इंटरनेट तापतं. कधी पारंपरिक लुकमध्ये तर कधी वेस्टर्न आउटफिटमध्ये, ही आई-मुलीची जोडी नेहमीच लक्ष वेधून घेते.
advertisement
6/8
पलक आणि श्वेतामध्ये तब्बल 21 वर्षांचं अंतर असलं तरी दोघींच्या सौंदर्यात फरक ओळखणं कठीण आहे. अनेकदा चाहत्यांना वाटतं 'दोघी बहिणी आहेत का?'.
advertisement
7/8
श्वेताने 2000 मध्ये ‘कसौटी जिंदगी की’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात नाव कमावलं. तिची प्रेरणा बसू ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यानंतर ‘बिग बॉस 4’ मध्ये विजेतेपद मिळवत तिने पुन्हा एकदा सिद्ध केलं की ती फक्त अभिनेत्री नाही, तर एक फाइटर आहे.
advertisement
8/8
दुसरीकडे पलक तिवारीने 2021 मध्ये हार्डी संधू सोबत ‘बिजली बिजली’ या गाण्याद्वारे लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर ती सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ मध्ये झळकली आणि तिची बॉलिवूड एन्ट्री भव्य झाली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Shweta Tiwari: बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी? वयाचा फरक वाचून बसेल धक्का!