Yuzvendra Chahal : 'माझ्या नावाने तिचं घरं चालतं', धनश्रीचा एक आरोप,चहलने एक्स वाईफची कुंडलीच काढली
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
डान्सर आणि कोरीओग्राफर धनश्री वर्मा संध्या राईस अँड फॉल या रिअॅलीटी शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोमधून ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करते आहे.
advertisement
1/7

डान्सर आणि कोरीओग्राफर धनश्री वर्मा संध्या राईस अँड फॉल या रिअॅलीटी शोमुळे प्रचंड चर्चेत आहे. या शोमधून ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे करते आहे.
advertisement
2/7
धनश्री वर्माने या शोमधून लग्नानंतर दोनच महिन्यात युझवेंद्र चहलला रंगेहात पकडल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतक एकच खळबळ माजली होती.
advertisement
3/7
धनश्री वर्माच्या या आरोपांवर आता युझवेंद्र चहलची सतंप्त प्रतिक्रिया समोर आली आहे. जर मी लग्नानंतर 2 महिन्यात तिची फसवणूक केली असती, तर आमचं नातं इतकं वर्ष टीकलं नसतं, असं उत्तर त्याने दिले आहे.
advertisement
4/7
माझ्या आयुष्यातून हा विषय आता संपला आहे. आणि तो धुळीत टाकला आहे.आणि मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही पुढे जावे, असा सल्ला त्याने नाव न घेता धनश्री वर्माला दिला.
advertisement
5/7
आमचं लग्न फक्त 4.5 वर्षचं होतं. आणि जर लग्नाच्या 2 महिन्यातच मी तिची फसवणूक केली असती तर इतकं वर्ष नातं टिकलंच नसतं? असे देखील चहल बोलला आहे.
advertisement
6/7
मी माझ्या भूतकाळातून बाहेर पडलो आहे. पण काही लोकं अजुनही त्याच गोष्टींना पकडून आहेत.कारण अजूनही माझ्या नावाने तिचं (धनश्री वर्मा) घरं चालतंय, असा टोला देखील युझवेंद्र चहलने लगावला आहे.
advertisement
7/7
ते अजूनही तेच करत राहणार आहे. पण मला त्याची काळजी नाही आणि मला त्याचा त्रासही होत नाही.आणि मला असे वाटते माझ्या आयु्ष्यातील त्या प्रकरणावर मी आता शेवटचा संवाद साधतोय,असे देखील चहल म्हणाला.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/स्पोर्ट्स/
Yuzvendra Chahal : 'माझ्या नावाने तिचं घरं चालतं', धनश्रीचा एक आरोप,चहलने एक्स वाईफची कुंडलीच काढली