सुदेश भोसलेंच्या लेकीने 'या' अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा! कोण आहे जावई? PHOTO
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Sudesh Bhosle Daughter Engaged : हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय गायक सुदेश भोसले यांची लेक श्रुती भोसलेचा नुकताच अभिनेता प्रतिक देशमुखसोबत साखरपुडा पार पडला आहे.
advertisement
1/7

सुदेश भोसले यांची लेक श्रुती भोसले हिने अभिनेता प्रतिक देशमुखसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे.
advertisement
2/7
श्रुता भोसले आणि प्रतिक देशमुख यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
advertisement
3/7
श्रुतीने आपल्या साखरपुड्यात सोनारी रंगाची डिझायनर साडी परिधान केली होती. तर प्रतीकनेही सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
advertisement
4/7
जवळचे नातेवाईक आणि कुटुंबियांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला आहे.
advertisement
5/7
श्रुती आणि प्रतीक यांच्या फोटोवर चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
advertisement
6/7
श्रुती-प्रतीकच्या फोटोवर मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
advertisement
7/7
सुदेश भोसले यांचा होणारा जावई प्रतीक देशमुख हा अभिनेता, लेखक, निर्माता आणि इंजिनिअर आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
सुदेश भोसलेंच्या लेकीने 'या' अभिनेत्यासोबत गुपचूप उरकला साखरपुडा! कोण आहे जावई? PHOTO