TRENDING:

Tejashri Pradhan : 'कोणासाठी ऑप्शन बनू नका...' तेजश्री प्रधानचा चाहत्यांना सल्ला! पोस्ट चर्चेत

Last Updated:
Tejashri Pradhan : अभिनेत्री तेजश्री प्रधानने चाहत्यांना खास सल्ला दिला आहे. तेजश्रीच्या पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?
advertisement
1/10
'कोणासाठी ऑप्शन बनू नका...' तेजश्री प्रधानचा चाहत्यांना सल्ला! पोस्ट चर्चेत
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या चर्चेत आहे. वीण दोघांतली ही तुटेना मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
2/10
या मुलाखतीत बोलताना तेजश्रीनं तिचं गोरेगावचं घर सोडून ठाण्यात शिफ्ट झाल्याचं सांगितलं. गोरेगाव-ठाण्याच्या वाढत्या ट्रॅफिकमुळे तेजश्रीनं हा निर्णय घेतला. 
advertisement
3/10
या मुलाखतीत बोलताना तेजश्रीनं तिचं गोरेगावचं घर सोडून ठाण्यात शिफ्ट झाल्याचं सांगितलं. गोरेगाव-ठाण्याच्या वाढत्या ट्रॅफिकमुळे तेजश्रीनं हा निर्णय घेतला. 
advertisement
4/10
मुख्यमंत्र्‍यांची मुलाखती घेतल्यामुळे तेजश्री सध्या सर्वत्र कौतुक होतंय. तेजश्रीनं देखील सोशल मीडियावर मुलाखतीचे फोटो शेअर केलेत.
advertisement
5/10
तेजश्री सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. अनेक पोस्ट, व्हिडीओ, फोटो आणि त्याचबरोबर इन्स्टाग्राम स्टोरीवर देखील पोस्ट शेअर करत असते. तिची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. तेजश्रीची सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. तिला इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियनहून अधिक लोक फॉलो करतात.
advertisement
6/10
तेजश्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास तिची वीण दोघांतली ही तुटेना ही मालिका झी मराठीवर सुरू आहे. मालिकेत ती स्वानंदी ही भूमिका साकारत आहेत. येत्या काळात तिचा आनंद हा सिनेमा तसंच एक हॉरर वेब सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
advertisement
7/10
इन्स्टाग्रामवर अनेक कोस्ट शेअर केले जातात. त्यातील एक कोट तेजश्रीनं शेअर केला आहे. हा कोट अनेकांना पटणारा आहे. कोटमध्ये लिहिलंय, "कधीही पर्याय बनू नका. प्रायोरिटी बना, नाहीतर एकटे राहा."
advertisement
8/10
तेजश्रीनं तिच्या चाहत्यांना हा सल्लाच दिला आहे. आयुष्यात अनेक चढ उतार पाहिल्यानंतर तेजश्री अनेक गोष्टी शिकली आहेत. त्यातील ही एक गोष्ट आहे.
advertisement
9/10
तर दुसरीकडे तेजश्री प्रधान थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेताना दिसली. 'आपलं ठाणे आपला देवाभाऊ' या कार्यक्रमात  तेजश्रीनं मुख्यमंत्र्‍यांना तिने तिच्या सोज्वळ स्टाइलमध्ये प्रश्न विचारले. मुख्यमंत्र्यांनी देखील तिचा उत्तर दिलं.
advertisement
10/10
आयुष्य जगताना काय आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायचं हे तेजश्री अनेकदा तिच्या मुलाखतींमधून किंवा पोस्टमधून चाहत्यांना सांगत असते. तेजश्रीच्या या पोस्टना चाहत्यांची पसंती मिळत असते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Tejashri Pradhan : 'कोणासाठी ऑप्शन बनू नका...' तेजश्री प्रधानचा चाहत्यांना सल्ला! पोस्ट चर्चेत
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल