'त्याला बघून मी किंचाळले...', आकाश ठोसर समोर येताच का झाली वैदेही परशुरामीची अशी अवस्था!
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Vaidehi Parshurami Akash Thosar : अभिनेता आकाश ठोसरला पाहून अभिनेत्री वैदेही परशुरामी मोठ्याने किंचाळली होती. असं काय झालं होतं तेव्हा!
advertisement
1/8

सैराट फेम आकाशा ठोसर अनेक मुलींचा क्रश आहे. सैराटनंतर त्याने स्वत:ला ज्या पद्धतीने ग्रुम केलं आहे ते कौतुकास्पद आहे.
advertisement
2/8
आर्ची आणि परशाची जोडी सैराटमध्ये हिट झाली. त्यानंतरही आकाशने अनेक सिनेमात काम केलं.
advertisement
3/8
आकाशची दिवसेंदिवस होणारी प्रगती पाहून सगळेच त्याचं कौतुक करत असताना त्याचीच एक सहकलाकार त्याला बघून मोठ्याने किंचाळली होती.
advertisement
4/8
सैराटनंतर आकाश ठोसर FU या सिनेमात दिसला होता. अभिनेत्री वैदेही परशुरामीबरोबर त्याने स्क्रिन शेअर केली होती.
advertisement
5/8
एका मुलाखतीत बोलताना वैदेही अक्षरश: आकाशवर फिदा झाली होती. ती म्हणाली होती, "याला पाहून किंचाळले. हा दिवसेंदिवस ज्या प्रकारे ग्रुम होतोय आणि हॉट तर तो आहेच त्यात काही वाद नाही."
advertisement
6/8
"मला आकाश खूप आवडतो कारण तो खूप जेन्युइन आहे. कारण तो काहीही दाखवायला जात नाही त्याच राहणीमान खूप चांगल आहे आणि हॉट तर तो आहेच."
advertisement
7/8
वैदेही पुढे म्हणाली, "दिवसेंदिवस तो स्वतःला ग्रूम करतोय त्याने तो खूप छान दिसतोय."
advertisement
8/8
"आम्ही खूप दिवसांनी भेटलो आमच फोनवरती नेहमी बोलण होत पण भेट काही होत नाही. तो पुण्याला असतो आणि मी मुंबईला."
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'त्याला बघून मी किंचाळले...', आकाश ठोसर समोर येताच का झाली वैदेही परशुरामीची अशी अवस्था!