TRENDING:

Bigg Boss Marathi 5 मधून बाहेर जाताच वर्षा उसगावकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "इथे तोंडावर अपमान..."

Last Updated:
varsha usgaonkar first reaction after evicted BBM 5 : गोव्याची मुलगी आणि महाराष्ट्राची वंडर वुमन वर्षा उसगावकर यांचा बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवास संपला. हा प्रवास संपताच वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात.
advertisement
1/10
"इथे तोंडावर अपमान..." BBM5मधून बाहेर येताच वर्षा उसगावकरांची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठी'चा खेळ अंतिम टप्प्यावर आला आणि 67व्या दिवशी मिड वीक एव्हिक्शन पार पडलं.
advertisement
2/10
या एव्हिक्शनमध्ये वंडर वुमन अभिनेत्री वर्षा उसगावकर या घराबाहेर गेल्या.
advertisement
3/10
एव्हिक्शन झाल्यानंतर वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
advertisement
4/10
वर्षा उसगावकर म्हणाल्या, "मी इथे काय नाही शिकले,सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे कोथिंबीर निवडायला शिकले."
advertisement
5/10
"जे मी आजपर्यंत कधीच केलं नव्हतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अपमान तोंडावर पचवायला शिकले".
advertisement
6/10
वर्षा ताई पुढे म्हणाल्या,"काही हरकत नाही. कारण, सगळी स्वप्न सत्यात उतरायला पाहिजे असं काही नसतं.
advertisement
7/10
सांगायचं झाल्यास, बिग बॉसच्या घरात पहिल्या 2-3 आठवड्यात जान्हवी आणि निक्की यांनी वर्षा उसगावकर यांचा प्रचंड अपमान केला होता. ज्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. संपूर्ण महाराष्ट्राने वर्षा उसगावकर यांना सपोर्ट केला. भाऊच्या धक्क्यावर जान्हवी आणि निक्की यांनी वर्षा ताईंची माफी मागितली होती.
advertisement
8/10
वर्षा ताई पुढे म्हणाल्या, "मला असं वाटलं होतं की मी रेडकार्पेटवर जाईल. फायनलिस्टमध्ये असेन. पण शेवटी जनतेची इच्छा नियतीची इच्छा असते".
advertisement
9/10
"आज मी घराचा निरोप घेत आहे हे माझ्यासाठी खूप धक्कादायक आहे. शेवटपर्यंत राहण्याची माझी इच्छा होती... पण हरकत नाही."
advertisement
10/10
"सगळी स्वप्न आपल्या मनाप्रमाणे होत नाही. हा खेळ खेळण्याचं मी धाडस दाखवलं".
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 5 मधून बाहेर जाताच वर्षा उसगावकर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "इथे तोंडावर अपमान..."
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल