TRENDING:

Paan Benefits : विड्याचं पान खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयत का?

Last Updated:
तुम्हाला माहितीय का की पानाचा आणखी ही काही आरोग्याशी संबंधीत फायदे आहेत?
advertisement
1/10
Paan Benefits : विड्याचं पान खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयत का?
अनेक लग्नांमध्ये पानाचं नियोजन केलं जातं. तसेच काही लोक जेवणानंतर पान (विड्याचं पान) खातात. असं म्हटलं जातं की हे पान खाल्यामुळे जेवण लवकर पचतं, ज्यामुळे बहुतांश लोक मांसाहरी जेवण केल्यानंतर पान खातात. पण तुम्हाला माहितीय का की पानाचा आणखी ही काही आरोग्याशी संबंधीत फायदे आहेत?चला विड्याचं पान खाण्याचे फायदे जाणून घेऊ.
advertisement
2/10
पोट आणि पचनाशी संबंधीत समस्यांवर रामबाण उपायजर तुमचं पोट फुगलेलं किंवा जड असल्यासारखं जाणवत असेल तर अशावेळी हे विड्याचं पान जेवण पचवण्यासाठी मदत करते.
advertisement
3/10
तोंडाचं आरोग्य जपतेपान खाताना त्यामधील घटक आणि चुना यांमध्ये एन्टिमायक्रोबिअल प्रॉपर्टि आहे. जे तोंडातील दुर्गंधाला कमी करते आणि तोंड फ्रेश ठेवते.
advertisement
4/10
स्ट्रेस रिलिफया पानामधील काही घटकांमध्ये फिजिओएक्टिव इफेक्ट्स असतात. जे व्यक्तीला स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करतात.
advertisement
5/10
एन्टिऑक्सिडंट प्रॉपर्टिजविड्याची पानं ही एन्टिऑक्सिडंटने परिपूर्ण असतात. जे ऑक्सिडेटिव स्ट्रेसला कमी करतात आणि एकंदीर चांगल्या आरोग्यासाठी मदत करतात.
advertisement
6/10
एपिटाइट वाढवायला मदत करतातपानामुळे पोट फुगणं कमी होतं, तसंच जेवण लवकर पचतं, यामुळे जास्त जेवण जाण्यासाठी मदत होते.
advertisement
7/10
माउथ फ्रेशनरपानात असे काही पदार्थ असतात, जे आपल्या तोंडाची दुर्गंध लपवतात, ज्यामुळे ते माउथ फ्रेशनर म्हणून देखील काम करतात. म्हणूनच याला जेवणानंतर खाल्लं जातं.
advertisement
8/10
कामोत्तेजकविड्याच्या पानात काही असे घटक असतात जे कामोत्तेजक असतात.
advertisement
9/10
दाहकविरोधी घटकपानामध्य दाहकविरोधी घटक असतात, ज्यामुळे कमी भाजलेल्या किंवा जळलेल्या ठिकाणी ते लावू शकता.
advertisement
10/10
संस्कृतीचे महत्त्वकाही ठिकाणी पान खाण्याची संस्कृती आहे, लोक एकत्र भेटल्यावर संस्कृतीचा भाग म्हणून पान खातात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Paan Benefits : विड्याचं पान खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीयत का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल