TRENDING:

Energy Drinks: तुम्हालाही एनर्जी ड्रिंक्स प्यायला आवडते? आत्ताच थांबवा, लागू शकतं व्यसन !

Last Updated:
आजकाल एनर्जी ड्रिंक पिण्याचा जणू ट्रेंडच सुरु आहे. लोकांना एनर्जी ड्रिंक पिणं खूप कूल वाटतं. मात्र हे खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का?
advertisement
1/7
तुम्हालाही एनर्जी ड्रिंक्स प्यायला आवडते? आत्ताच थांबवा, लागू शकतं व्यसन !
आजकाल एनर्जी ड्रिंक पिण्याचा जणू ट्रेंडच सुरु आहे. लोकांना एनर्जी ड्रिंक पिणं खूप कूल वाटतं. मात्र हे खरंच आरोग्यासाठी चांगलं आहे का?
advertisement
2/7
कोल्ड ड्रिंक, एनर्जी ड्रिंक हे प्यायला टेस्टी वाटत असलं तरी आरोग्यासाठी मात्र घातक आहे. या ड्रिंक्स आपल्या आरोग्याला कसं खराब करतात याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
advertisement
3/7
एनर्जी ड्रिंक्सचा आपल्या हृदय व रक्तवाहिन्यावर परिणाम होतो. ज्यामुळे हृदयाशी संबंधित रोगांचा धोका वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
4/7
एनर्जी ड्रिंक्समध्ये जास्त प्रमाणात साखर असल्याने लठ्ठपणा आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
advertisement
5/7
एनर्जी ड्रिंक पिण्याची सवय हे एक प्रकारचं व्यसनच आहे. ते सारखं सारखं पिऊ वाटतं.
advertisement
6/7
एनर्जी ड्रिंक देखील तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही कारण ते तणाव वाढवू शकतात.
advertisement
7/7
झोप कमी होण्याचा त्रासही या एनर्जी ड्रिंकच्या सवयीमुळे होतो. शांत झोप लागत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Energy Drinks: तुम्हालाही एनर्जी ड्रिंक्स प्यायला आवडते? आत्ताच थांबवा, लागू शकतं व्यसन !
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल