Healthy Breakfast: लठ्ठपणा गायब आणि दिवसभर एनर्जी; ब्रेकफास्टमध्ये खा फक्त या 4 गोष्टी!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
रोज सकाळी नाश्ता करणं खूप गरजेचं असतं. हेल्दी आणि हलका नाश्ता केल्यावर दिवसभर एनर्जी मिळते आणि मूडही फ्रेश राहतो. मात्र योग्य तो नाश्ता करत नसाल तर शरीराला नुकसान होईल.
advertisement
1/7

रोज सकाळी नाश्ता करणं खूप गरजेचं असतं. हेल्दी आणि हलका नाश्ता केल्यावर दिवसभर एनर्जी मिळते आणि मूडही फ्रेश राहतो. मात्र योग्य तो नाश्ता करत नसाल तर शरीराला नुकसान होईल.
advertisement
2/7
जर तुम्ही काही ठराविक गोष्टी नाश्त्यामध्ये खाल्ल्यावर तुमचं आरोग्य सुधारेल आणि एनर्जीही मिळेल. यासाठी तुम्ही चार गोष्टींचा नाश्तामध्ये समावेश करा.
advertisement
3/7
मखाना नाश्ताला खाल्ल्यावर काब्रोहायड्रेट्स, विटामिन, मिळतात. हलका नाश्ता असल्यामुळे लठ्ठपणाही दूर होतो आणि दिवसभर एनर्जी मिळते.
advertisement
4/7
नाश्तामध्ये तूप घेतल्यावर खूप फायद्याचं आहे. तुपामध्ये फॅटी एसिड मेंदुच्या वाढीसाठी फायदेशीर असतात.
advertisement
5/7
अक्रोडही तुम्ही नाश्तामध्ये खाऊ शकता. मेंदुच्या विकासासाठी हे फायदेशीर आहे.
advertisement
6/7
सकाळ सकाळ ड्रायफ्रुट खाल्ल्यामुळे दिवसभर एनर्जी मिळते आणि पोट भरलेलंही राहतं. यामुळे सतत काहीतरी खाण्याची इच्छा राहत नाही. यासोबत वजनही नियंत्रित राहतं.
advertisement
7/7
तुम्ही नाश्तामध्ये आवळाही खाऊ शकता. या फळामुळे नैसर्गिक उर्जा मिळते. हे खाल्ल्याने शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत राहते. निरोगी आरोग्य राहतं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Healthy Breakfast: लठ्ठपणा गायब आणि दिवसभर एनर्जी; ब्रेकफास्टमध्ये खा फक्त या 4 गोष्टी!