खरंच पब्लिक प्लेसवर Kiss केल्याने जेल होते का?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
प्रश्न उभा रहातो की पब्लिक प्लेसवर Kiss करणं योग्य आहे का? किंवा यासाठी काही कायदा आहे का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
1/5

आज जगभरात वेलेंटाइन दिवस साजरा केला जातो. हा प्रेमाचा म्हणजे प्रेमी युगुलांचा दिवस आहे. या दिवशी कपल्स आपआपल्या परीने आपल्या जोडीदारावर प्रेम करत असतात.
advertisement
2/5
वेलेंटाइन तसा बोलण्यासाठी प्रेमाचा दिवस आहे, पण सगळ्या कपलसाठी सगळेच दिवस प्रेमाचे असतात. कधीकधी काही कपल तर अगदी सार्वजनीक ठिकाणी आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी मागे पुढे पाहात नाहीत. ते थेट रस्त्यावर किंवा ट्रेन, गार्डनमध्ये एकमेकांना किस्स करतात. अशावेळी प्रश्न उभा रहातो की पब्लिक प्लेसवर Kiss करणं योग्य आहे का? किंवा यासाठी काही कायदा आहे का? चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
advertisement
3/5
होऊ शकते जेलपब्लिक प्लेसवर किस केल्याने कलम 294 अंतर्गत कारवाई होऊ शकते. ज्यामध्ये कपलला जेल देखील होऊ शकते. कलम 294 अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणाऱ्या लोकांना दंडाची तर्तूद भारतीय कायद्यामध्ये आहे.
advertisement
4/5
जर कपलचा दोष कोर्टात सिद्ध झाला तर त्यांना तीन महिन्यांची जेल होऊ शकते, शिवाय पैसे देखील भरावे लागू शकतात.
advertisement
5/5
देशात असे देखील प्रकरणं समोर आले आहेत, ज्यामध्ये कपलनं फक्त गळे मिळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर प्रेमाची प्रत्येकाची आपली आपली भाषा आहे. ज्यामुळे प्रत्येकासाठी त्याचा वेगळा अर्थ असू शकतो.