TRENDING:

Lokmanya Tilak Jayanti Quotes : लोकमान्य टिळकांच्या 168 व्या जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार

Last Updated:
२३ जुलै २०२४ रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची १६८ वी जयंती साजरी केली जाणार आहे. भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत असताना लोकमान्य टिळक यांनी 'स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' अशी गर्जना करून भारतीयांना स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष करण्याचे प्रोत्सहन दिले होते. तेव्हा अशा लोकमान्यांचे विचार शेअर करून त्यातून प्रेरणा घेऊयात.
advertisement
1/6
लोकमान्य टिळकांच्या 168 व्या जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार
कार्यात यश मिळो ना मिळो प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये – बाळ गंगाधर टिळक
advertisement
2/6
महान गोष्टी सहज मिळत नाहीत आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात – लोकमान्य टिळक
advertisement
3/6
माणूस स्वभावानं कितीही चांगला असला तरी शिक्षणाने त्याचा विकास झाल्याशिवाय देशाची उन्नती होऊ शकत नाही.
advertisement
4/6
योग्य रस्ता येण्याची वाट पाहत आम्ही आमचे दिवस घालवतो परंतु हे विसरतो की रस्ते वाट बघण्यासाठी नव्हे तर चालण्यासाठी बांधले गेले आहेत – लोकमान्य टिळक
advertisement
5/6
स्वर्गापेक्षा चांगल्या पुस्तकांचे मी अधिक स्वागत करीन,कारण ते जेथे असतात तेथे स्वर्ग निर्माण होतो – लोकमान्य टिळक
advertisement
6/6
समोर अंधार असला तरी त्या पलीकडे उजेड आहे हे लक्षात ठेवा – लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Lokmanya Tilak Jayanti Quotes : लोकमान्य टिळकांच्या 168 व्या जयंतीनिमित्त शेअर करा त्यांचे प्रेरणादायी विचार
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल