TRENDING:

Weight Loss : जिम आणि डायट शिवाय वजन कमी करायचंय? मग दररोज खा फक्त 'ही' एक गोष्ट

Last Updated:
सध्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि धकाधकीच्या जीवनामुळे अनेकजण वजन वाढीच्या समस्येने त्रस्त आहेत. परंतु असे असले तरी अनेकांना वजन कमी करण्याकरता जिम मध्ये जाण्यासाठी वेळ नसतो तसेच डायटिंग करणे अनेकांना खूप जड वाटते. अशावेळी वजन कमी करायचं कस असा प्रश्न सर्वांपुढे असतो. तेव्हा फक्त एक पदार्थ खाऊन तुम्ही वजन कमी करू शकता.
advertisement
1/5
जिम आणि डायट शिवाय वजन कमी करायचंय? मग दररोज खा फक्त 'ही' एक गोष्ट
अश्वगंधा ही अनेक गुणांनी भरपूर असलेली औषधी वनस्पती आहे जिचा उपयोग भारतात अनेक वर्षांपासून केला जात आहे. अश्वगंधा ही औषधी वनस्पती ही माणसांसाठी कोणत्या अमृतापेक्षा कमी नाही.
advertisement
2/5
अश्वगंधा शरीरातील कमजोरी, वजन कमी करणे, वजन वाढवणे, झोप न होणे, शारीरिक संबंध ठेवताना येणारी समस्या, चिंता स्ट्रेस इत्यादींवर गुणकारी आहे. फक्त आयुर्वेदात नाही तर अश्वगंधाचा उपयोग यूनानी चिकित्सा, सिद्ध चिकित्सा, आफ्रिकी चिकित्सा, होमिओपथीमध्ये देखील वापरली जाते.
advertisement
3/5
अश्वगंधा वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते. तेव्हा जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर याचे सेवन लाभदायक ठरू शकते. अश्वगंधा रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते. यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने सूज येण्याच्या समस्येपासून देखील आराम मिळतो.
advertisement
4/5
अश्वगंधा अँटी ऑक्सिडंटने भरपूर असून वजन कमी करण्यासाठी तसेच एकूण शरीर निरोगी ठेवण्यासाठी लाभदायक आहे. अँटी ऑक्सिडंट मेटाबॉलिजला वाढवते ज्यामुळे शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी मदत मिळते.
advertisement
5/5
वजन कमी करण्यासाठी शरीरातील मसल्स मजबूत असणे गरजेचे असते कारण यामुळे तुमचे मेटाबॉलिजम जलद होते. चांगल्या झोपेचाय कमतरतेमुळे हार्मोनल एम्बॅलन्स वाढते आणि त्यामुळे वजन वाढते. तेव्हा स्लिप क्वालिटी चांगली करण्यासाठी अश्वगंधा फायदेशीर ठरते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Weight Loss : जिम आणि डायट शिवाय वजन कमी करायचंय? मग दररोज खा फक्त 'ही' एक गोष्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल