TRENDING:

Yoga For Hair : फक्त 20 मिनिटात थांबवा केसगळती, करा या 5 मुद्रा

Last Updated:
Yoga Mudra For Hairfall : हेअरफॉलवर इतके उपाय करूनही केसगळती काही थांबलेली नाही. एका योग टिचरने फक्त 20 मिनिटात केसगळती थांबवण्याचा उपाय दिला आहे.
advertisement
1/7
Yoga For Hair : फक्त 20 मिनिटात थांबवा केसगळती, करा या 5 मुद्रा
हल्ली अनेकांना केसगळतीची समस्या आहे. महिलाच नाही तर पुरुषांनासुद्धा. केसगळती थांबवण्यासाठी कित्येक जण काय काय नाही उपाय करत तरी केसगळती थांबत नाही. पण आम्ही तुम्हाला फक्त 20 मिनिटात केसगळती थांबली असं सांगितलं तर... एका योग टिचरने हा उपाय दिला आहे.
advertisement
2/7
योग टिचर स्मृती जिने तिच्या सोशल मीडियावर 20 मिनिटांत केसगळती थांबवण्याचा उपाय दिला आहे. हा उपाय म्हणजे 5 प्रकारच्या मुद्रा आहेत. त्या एकएक करून आता आपण पाहुयात. प्रत्येक मुद्रा 20 मिनिटं करायची आहे. त्यामुळे एक मुद्रा 3 महिने करा. तुमच्या केसांच्या समस्येनुसार मुद्रा बदला.
advertisement
3/7
पृथ्वी मुद्रा - यामुळे डोक्यातील ब्लड सर्क्युलेशन वाढवतं. अनामिका म्हणजे रिंक फिंगर आणि अंगठा एकत्र जोडावा बाकी बोटं सरळ ठेवावी.
advertisement
4/7
ज्ञान मुद्रा - स्ट्रेसमुळे होणारी केसगळती कंट्रोल करतो. तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर आणि अंगठा एकत्र, बाकी बोटं सरळ
advertisement
5/7
वायु मुद्रा - कोंडा आणि त्यामुळे होणारी खाज कमी करतो. तर्जनी वाकवून अंगठ्याच्या मुळाशी ठेवावी, अंगठा दाबावा.
advertisement
6/7
प्राण मुद्रा - केसांची मुळं मजबूत करतो. अनामिका करंगळी आणि अंगठा ही बोटं एकमेकांना जोडावीत.
advertisement
7/7
बालायमा मुद्रा - केस मजबूत आणि दाट होतात. दोन्ही हातांचे अंगठे एकमेकांवर ठेवून मुठ बांधावी. योग टिचर स्मृतीने तिच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (फोटो : इन्स्टाग्राम व्हिडीओ ग्रॅब)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Yoga For Hair : फक्त 20 मिनिटात थांबवा केसगळती, करा या 5 मुद्रा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल