TRENDING:

Shirdi Saibaba : मराठमोळे सरन्यायाधीश शिर्डींच्या साईचरणी नतमस्तक; अभिप्राय वाचून साईभक्त होतील खूश

Last Updated:
Shirdi Saibaba : सर्वोच्च न्यायालयाचे मराठमोळे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड आज शिर्डी येथील साई बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. (हरीश दिमोटे, प्रतिनिधी)
advertisement
1/5
मराठमोळे सरन्यायाधीश शिर्डींच्या साईचरणी नतमस्तक; अभिप्राय वाचून भक्त होतील खूश
सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी साईबाबांच्या पादूकांची पूजा करून आरती केली.
advertisement
2/5
सरन्यायाधीश दर्शनासाठी आल्याने येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
advertisement
3/5
साईसंस्थानचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी डॉ. चंद्रचूड यांचा स्वागत आणि सत्कार केला.
advertisement
4/5
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी लिहिलेला अभिप्राय वाचून साईभक्त नक्कीच खूश होतील.
advertisement
5/5
सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा अभिप्राय... मी शिर्डीत आलो आणि बाबांच्या पायांचे दर्शन घेतले मला दैवी आशीर्वाद मिळाले, बाबांनी या विश्वाला शांततेचा जो संदेश दिलेला आहे. तो सर्व मानव जातीसाठी एका दीपस्तंभ सारखा आहे. माझ्या आयुष्यात मला प्रत्येक दिवशी बाबांच्या आशीर्वादाची आणि दिव्यत्वाची प्रचिती येते तसेच बाबांचे अस्तित्व जाणवते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/अहमदनगर/
Shirdi Saibaba : मराठमोळे सरन्यायाधीश शिर्डींच्या साईचरणी नतमस्तक; अभिप्राय वाचून साईभक्त होतील खूश
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल