Ambernath Accident : शिवसेना उमेदवाराची Tata Nexon आऊटऑफ कंट्रोल, दुचाकीस्वार पुलावर खाली फेकला गेला, अपघाताचे PHOTOS
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारने पुलावर अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे.
advertisement
1/6

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारने पुलावर अनेकांना चिरडल्याची घटना घडली आहे.
advertisement
2/6
या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
3/6
या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
advertisement
4/6
अंबरनाथ उड्डाणपुलावरून जात असताना अचानक कारचालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि समोरून येणाऱ्या ३ ते ४ बाईकस्वारांना उडवलं. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत.
advertisement
5/6
या अपघातात अंबरनाथ पालिका कर्मचारी शैलेश जाधव, चंद्रकांत अनर्थे यांच्यासह कार चालक आणि आणखी एकाचा मृत्यू झाला आहे.
advertisement
6/6
या अपघातात किरण चौबे या सुद्धा जखमी झाल्या आहे. जखमींना तातडीने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Ambernath Accident : शिवसेना उमेदवाराची Tata Nexon आऊटऑफ कंट्रोल, दुचाकीस्वार पुलावर खाली फेकला गेला, अपघाताचे PHOTOS