TRENDING:

Panipuri Offer : 99 हजारात आयुष्यभर पाणीपुरी खा, महिलांसाठी आणखी स्पेशल ऑफर, खवय्यांची तुफान गर्दी!

Last Updated:
Nagpur lifetime Panipuri for 99 thousands : नागपूरातील जय दूर्गा पानीपुरी चाट सेंटरवर अनोख्या ऑफरमुळे प्रसिद्ध झालं आहे. या पाणीपुरी सेंटरवर अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या आहेत. त्यामुळे खवय्यांची तुफान गर्दी झाल्याचं पहायला मिळतंय.
advertisement
1/7
Panipuri Offer : 99 हजारात आयुष्यभर पाणीपुरी खा, महिलांसाठी आणखी स्पेशल ऑफर
नागपूरातील जय दूर्गा पानीपुरी चाट सेंटरवर अनोख्याऑफरमुळे प्रसिद्ध झालं आहे. या पाणीपुरी सेंटरवर अनेक प्रकारच्या ऑफर दिल्या आहेत. या सध्या सुरू असलेल्या महाकुंभ ऑफर आहे.
advertisement
2/7
जय दूर्गा पानीपुरी चाट सेंटरवरील या ऑफरमध्ये एक रुपयांत मध्ये 40 पाणीपुरी दिल्या जाणाऱ्या आहे. पण यात अट मात्रा एक आहे, एका वेळेस चाळीस पाणीपुरी संपाव्या लागतील. या सोबत त्यांची आयुष्यभरासाठी एक अनलिमिटेड ऑफर यांनी दिला आहे.
advertisement
3/7
त्यात फक्त 99 हजार रुपयांमध्ये कधीही कितीही यांच्या चार्ट सेंटरवर काहीही खाऊ शकतात असा ऑफर यांनी दिला आहे. यासोबतच यांच्याकडे आणखी वेगवेगळे ऑफर्स आहेत.
advertisement
4/7
जसं की लाडकी बहीण, वार्षिक, मासिक आणि साप्ताहिक अशा पद्धतीचे अनेक ऑफर्स या चार्ट सेंटरमध्ये सुरू असतात. यामुळे या चार्ट सेंटरला ऑफर वाला चार सेंटर असंही म्हणतात.
advertisement
5/7
चार्ट सेंटरचे मालक विजय गुप्ता यांना विचारलं असता की चार्ट सेंटरवर ऑफर ठेवाची कल्पना कुठून आली तर ते म्हणाले की, मी अनेकदा मल्टिनॅशनल कंपनीच्या ऑफर पाहतो आणि त्या ऑफरला आकर्षक वाटत होतं.
advertisement
6/7
मला वाटलं की, आपण पण आपल्या दुकानात या पध्दतीच्या ऑफर ठेवून शकतो म्हणून त्यांनी दोन वर्षापूर्वी पासून आशा आकर्षण ऑफर द्याला सुरू केली आहे. यामुळे ग्राहकमध्ये वाढ झाली आहे.
advertisement
7/7
नागरिकांमध्ये या ऑफर सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे जय दुर्गा चार्ट सेंटर लोकमत स्क्वेअर ते रहाटे चौक जाणाऱ्या रस्त्यावर असून गेल्या काही दिवसांपासून खवय्यांची तुफान गर्दी पहायला मिळत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Panipuri Offer : 99 हजारात आयुष्यभर पाणीपुरी खा, महिलांसाठी आणखी स्पेशल ऑफर, खवय्यांची तुफान गर्दी!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल