TRENDING:

Mumbai Fire : वांद्रेमध्ये अग्नितांडव, मॉलमधील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुम भस्मसात, PHOTO

Last Updated:
Mumbai fire : वांद्रे परिसरातील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुमला भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
advertisement
1/6
वांद्रेमध्ये अग्नितांडव, मॉलमधील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुम भस्मसात, PHOTO
वांद्रे परिसरातील लिंक रोड येथे लिंक स्क्वेअर मॉल मधील क्रोमा शोरुमला भीषण आग लागली. या आगीत क्रोमा शोरूमचं मोठं नुकसान झालं.
advertisement
2/6
मध्यरात्रीनंतर आग लागल्याची माहिती आहे. पाच तासांहून अधिक वेळ अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते.
advertisement
3/6
चार मजल्याच्या मॉलसमधील क्रोमा शोरूमच्या मजल्यावर ही भीषण आग लागली.
advertisement
4/6
ही आज लेव्हल चारची असून 10 अधिक बंब घटनास्थळी दाखल करण्यात आले.
advertisement
5/6
भीषण आग असल्याचे धुराचे लोट दूरवरपर्यंत दिसत होते. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती.
advertisement
6/6
आगीचे नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. आगीची माहिती समजताच दुकानदार आणि स्थानिकांनी परिसरात गर्दी केली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Mumbai Fire : वांद्रेमध्ये अग्नितांडव, मॉलमधील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुम भस्मसात, PHOTO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल